“वॉक विथ कमिशनर” दरम्यान आयुक्त यांनी मिरागाव येथील मनपा शाळेत विद्यार्थ्यांसोबत वर्गात बसून शिक्षकांच्या अध्ययनाचे पर्यवेक्षण केले.
"वॉक विथ कमिशनर" संकल्पनेतून आयुक्त यांनी दहिसर चेकनाका ते मिरा गाव याठिकाणी केला पाहणी दौरा. नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी ...
Read more








