सिंदी रेल्वे नगर पालिकेच्या वाढीव टॅक्स प्रकरणी 22 ऑगस्टला चक्का जाम आंदोलन, हजारो नागरिक होणार सहभागी.
चक्का जाम आंदोलनात सिंदी रेल्वे शहरातील मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग व जनतेचा राहणार प्रतिसाद. प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र ...
Read more






