आनंदवाडी गांवामध्ये वाळु माफियाचा हैदोस, गावातील नदीपात्रामधून अवैध वाळू उपसा जोरात सुरू.
अवैध वाळू उपसा करणाऱ्या भरधाव वेगाने चाललेल्या ट्रॅक्टर मुळे नागरिकांच्या मुलाबाळांच्या जीवितास धोखा. रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश ...
Read more
