आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी घेतली केंद्रीय कोळसा मंत्री जी किशन रेड्डी यांची भेट.
जमीन अधिग्रहित शेतकऱ्यांना न्याय देण्याची केली मागणी. कोठोडीत डब्लूसीएलच्या विरोधात पीडित शेतकऱ्यांचे बेमुदत आंदोलन प्रकरण. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी ...
Read more
