शेतातील नुकसानीचा तातडीने सर्व्हे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या: माजी आमदार प्रा. राजु तिमांडे
पिकांवर लाल्या व धुयारीच्या प्रादुर्भावाने शेतकरी सापडला संकटात. माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना विनंती. मुकेश चौधरी कार्यकारी संपादक ...
Read more

