वणा नदीत सोडले जात आहे सांडपाणी नदी प्रदूषित, आंदोलकांचे दोन तास नाल्यात ठिय्या आंदोलन.
प्रशासनावर नागरिकाचा संताप, आश्वासनानंतर तात्पुरते आंदोलन स्थगित. मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिगणघाट शहरातील सांडपाणी ...
Read more
