शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीसह विविध मागण्यासाठी परतूर उपविभाग अधिकारी कार्यालया समोर 17 फेब्रुवारीला वंचितचे धरणे आंदोलन.
परतूर उपविभाग अधिकारी कार्यालया समोर 17 फेब्रुवारी रोजी वंचित बहुजन आघाडी परतूर तालुक्याच्या वतीने धरणे आंदोलन. मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी ...
Read more
