कलोडे सभागृह समोरील अवैध झोपडपट्टीचे अतिक्रमण काढण्यासाठी अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस.
खासदार अमर काळे यांनी अन्नत्याग आंदोलन स्थळी भेट देवून जिल्हाधिकारी यांनी तात्काळ याविषयी बैठक घेण्याची केली मागणी. अन्नत्याग उपोषणकर्त्यांना काही ...
Read more
