शिवसेना ठाकरे पक्षा तर्फे गडचिरोली येथे शासनानी कागदावर राबवीत असलेल्या योजनेच्या विरोधात भांडाफोड उपक्रम.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार राबविण्यात येत आहे उपक्रम मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज !...









