Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home मनोरंजन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर चित्रपट निर्मितीची आवश्यकता : सुधीर मुनगंटीवार

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 19, 2022
in मनोरंजन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर चित्रपट निर्मितीची आवश्यकता : सुधीर मुनगंटीवार
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी

मुंबई, दि.18 सप्टेंबर:- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर एक चांगला चित्रपट निर्माण होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आज सांस्कृतिक मंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृहात आज विविध कलाकारांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. याविषयात काम करणाऱ्या श्रीमती अलका कुबल यांच्याशी चर्चा करताना ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी या चित्रपटा संदर्भातील कल्पनांची देवाणघेवाण केली. हा चित्रपट माहितीने अचुक होण्यासाठी तसेच दर्जाने उत्तम होण्यासाठी राज्य शासन योग्य ती मदत करेल असेही यावेळी ना.श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. पुढच्या वर्षी 14 ऑक्टोबर रोजी या चित्रपटाचे प्रकाशन व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Previous Post

पूसुकपली येतील नागरिकांना मिळणार सुध्द पिण्याचं पाणी, जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते जल शुद्धिकरण केंद्राचे भूमिपूजन.

Next Post

तुषार हंबीर याचेवर ससुन हॉस्पीटल मध्ये हल्ला करणारे मुख्य दोन आरोपींना गुन्हे शाखेने केले जेरबंद.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
तुषार हंबीर याचेवर ससुन हॉस्पीटल मध्ये हल्ला करणारे मुख्य दोन आरोपींना गुन्हे शाखेने केले जेरबंद.

तुषार हंबीर याचेवर ससुन हॉस्पीटल मध्ये हल्ला करणारे मुख्य दोन आरोपींना गुन्हे शाखेने केले जेरबंद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In