Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

आनंदवाडी गांवामध्ये वाळु माफियाचा हैदोस, गावातील नदीपात्रामधून अवैध वाळू उपसा जोरात सुरू.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 30, 2025
in क्राईम, जालना, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
आनंदवाडी गांवामध्ये वाळु माफियाचा हैदोस, गावातील नदीपात्रामधून अवैध वाळू उपसा जोरात सुरू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अवैध वाळू उपसा करणाऱ्या भरधाव वेगाने चाललेल्या ट्रॅक्टर मुळे नागरिकांच्या मुलाबाळांच्या जीवितास धोखा.

रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- तालुक्यातील आनंदवाडी येथे मागील काही महिन्यापासून रात्रंदिवस जेसीबी द्वारे तीन ते चार ट्रॅक्टर नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करीत आहेत, गावातील नागरिकांनी महसुल विभाग व पोलीस विभागाला फोन द्वारे माहिती देऊन सुद्धा कार्यवाही होत नाही महसूल व पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारची ठोस कार्यवाही करत नाही, महसुल व पोलीस प्रशासन जाणून बुजून कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. काही अधिकाऱ्यांच्या हप्तेखोरी पणामुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफीयांना कुठल्याही प्रकारचा धाक राहिला नाही.

रात्रंदिवस भर वेगाने चालणारे ट्रॅक्टर गावातील मुला बाळांचा जीव घेऊ शकतात यांच्यावर वेळेत कारवाई केली नाही तर गावातील नागरिकांचा जीव जाऊ शकतो महसूल व पोलीस प्रशासन यानी तत्काळ लक्ष घालावे व या अवैध वाळू उपस्याला आळा घालावा अशी मागणी नागरीकातून होत आहे.

Tags: अवैध वाळू उपसाआनंदवाडी गांवामध्ये वाळु माफियाचा हैदोसगावातील नदीपात्रामधून अवैध वाळू उपसा जोरात सुरू.जिल्हाधिकारी जालनापरतूर पोलीस
Previous Post

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी करण्यात आली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना! माथेफिरूने हातोड्याने तोडला पुतळा.

Next Post

दिल्ली पब्लिक स्कूल मिहान नागपूर तर्फे वार्षिक क्रीडा दिन व हॅपी फिट कार्यक्रम उत्साहात संपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
दिल्ली पब्लिक स्कूल मिहान नागपूर तर्फे वार्षिक क्रीडा दिन व हॅपी फिट कार्यक्रम उत्साहात संपन्न.

दिल्ली पब्लिक स्कूल मिहान नागपूर तर्फे वार्षिक क्रीडा दिन व हॅपी फिट कार्यक्रम उत्साहात संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In