Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुण्यात सुनेला अंगावर रॉकेल ओतून पेटवून देणाऱ्या सासू आणि नणंदेने न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 20, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यात सुनेला अंगावर रॉकेल ओतून पेटवून देणाऱ्या सासू आणि नणंदेने न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- 1 नोव्हेंबर 2023 रोजी स्वयंपाक करण्याच्या वादातून सासू आणि नणंदेने आपल्या सुनेला शिवीगाळ करत अंगावर रॉकेल ओतून पेटवून देणारी घटना घडली होती या घटनेने संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली होती या महत्वपूर्ण घटनेचा पुणे सत्र न्यायालयात खटला सुरू होता या न्यायालयाने निकाल पारित करत सुनेची हत्या करणाऱ्या आरोपी सासू आणि नणंदेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हत्या करण्यात आलेल्या मयत विवाहिता दीपाली अमित चव्हाण वय 28 वर्ष हिने मूत्यूपूर्व पोलिसांना जबाब दिला होता त्या आधारे आणि साक्ष पुरावे ग्राह्य धरुन पुणे अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रभाकर जाधव यांनी आरोपी सासू आणि नणंदेला दोषी ठरविले. ममता विजय चव्हाण वय 48 वर्ष, रा. श्रमिकनगर, मंगळवार पेठ आणि रिटा उर्फ गौरी संतोष वाल्मिके वय 34 वर्ष, रा. जय जवान नगर अशी शिक्षा ठोकावण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वयंपाक करण्यावरून झालेल्या वादातून आरोपी सासू ममता व नणंद रिटा यांनी दीपाली हिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले होते. यात मृतक दीपाली गंभीर भाजली होती. त्यानंतर दीपाली हिला पती अमितने ससून रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी ससून रुग्णालयात फरासखाना पोलीस स्टेशन मधील सहायक निरीक्षक परशुराम शिंदे यांनी तिचा वैद्यकीय तज्ज्ञांच्या उपस्थितीत जबाब नोंदवून घेतला होता. उपचारादरम्यान दीपालीचा 3 नोव्हेंबर 2023 रोजी ससून रुग्णालयात मृत्यू झाला होता.

दीपालीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देऊन हत्या केल्या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी ममता विजय चव्हाण आणि रिटा उर्फ गौरी संतोष वाल्मिके या दोघीं विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती. या खटल्यात सरकारी पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी बाजू मांडली. सरकारी पक्षाकडून 8 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. साक्ष, तसेच मृत्यपूर्व जबाब ग्राह्य धरुन आरोपी सासू आणि नणंदेला जन्मठेप आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रभाकर जाधव यांनी सुनावली आहे.

Tags: Pune crimePune policeपुण्यात सुनेला अंगावर रॉकेल ओतून पेटवून देणाऱ्या सासू आणि नणंदेने न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा.
Previous Post

सांगली जिल्हात गांजा तस्कराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, एक किलो 170 ग्रॅम गांजा हस्तगत.

Next Post

महाराष्ट्र हादरला! 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मठात बाबाचा अत्याचार, मुलगी 8 महिन्याची गर्भवती, मावशीचे आरोपींना सहकार्य.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
महाराष्ट्र हादरला! 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मठात बाबाचा अत्याचार, मुलगी 8 महिन्याची गर्भवती, मावशीचे आरोपींना सहकार्य.

महाराष्ट्र हादरला! 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मठात बाबाचा अत्याचार, मुलगी 8 महिन्याची गर्भवती, मावशीचे आरोपींना सहकार्य.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In