Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

एटापल्ली शहरासाठी स्वतंत्र विद्युत फिडर आणि ट्रान्सफॉर्मरची मागणी; नगरसेवकांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
June 2, 2025
in आंदोलन, गडचिरोली, विदर्भ
0 0
0
एटापल्ली शहरासाठी स्वतंत्र विद्युत फिडर आणि ट्रान्सफॉर्मरची मागणी; नगरसेवकांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- एटापल्ली शहरातील नागरिक विद्युत समस्यांनी पुरते त्रस्त झाले आहेत! वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि कमी दाबाच्या त्रासामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या गंभीर परिस्थितीवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार यांनी या संदर्भात थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. त्यांनी पत्रव्यवहार करत एटापल्ली शहरासाठी तातडीने स्वतंत्र 11 के.व्ही विद्युत फिडर आणि नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्याची मागणी केली आहे.
मागील अनेक वर्षांपासून एटापल्लीचा विद्युत पुरवठा बोलेपल्ली फिडरला जोडलेला आहे. यामुळे शहरावर विजेचा अतिरिक्त भार येतो आणि नैसर्गिक आपत्तींमध्ये वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. याचा फटका नागरिकांना बसतो असून, त्यांना रात्रभर अंधारात काढावी लागते, असा थेट आरोप नगरसेवक सुल्वावार यांनी केला आहे.

शहरातील घरांमध्ये आधुनिक उपकरणांचा वापर वाढल्याने विजेची मागणी वाढली आहे. मात्र, अपुरा विद्युत पुरवठा आणि कमी दाब यामुळे ही उपकरणे नादुरुस्त होण्याची भीती आहे. त्यामुळे एटापल्ली शहरासाठी आता स्वतंत्र 11 के.व्ही फिडर आणि अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवणे अत्यावश्यक आहे, असे सुल्वावार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

या गंभीर समस्येकडे लक्ष वेधून नगरसेवक सुल्वावार यांनी जिल्हा खनिकर्म योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. निधी मिळाल्यास नागरिकांची मोठी गैरसोय दूर होईल, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. आता या मागणीवर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात, याकडे एटापल्ली शहरातील त्रस्त नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. प्रशासनाकडून तातडीने कार्यवाहीची अपेक्षा नागरिक करत आहेत.

Tags: EtapalliGadchiroliएटापल्ली शहरासाठी स्वतंत्र विद्युत फिडर आणि ट्रान्सफॉर्मरची मागणी; नगरसेवकांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे धावगडचिरोली जिल्हाधिकारी
Previous Post

नागपूर शहर पोलीस आणि शांतता समिती चे सदस्य यांची आगामी सण उत्सवा शांतेत साजरे करण्या साठी संयमशील संवादपूर्ण शांतता बैठक.

Next Post

उन्हाळी पिकांचे झालेल्या नुकसानीचा सर्वे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या: माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
उन्हाळी पिकांचे झालेल्या नुकसानीचा सर्वे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या: माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

उन्हाळी पिकांचे झालेल्या नुकसानीचा सर्वे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या: माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In