Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

सावनेर मुख्याधिकारी निवास रिन्यूव्हेशनवर प्रश्नचिन्ह; आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाची पाहणी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
June 19, 2025
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
सावनेर मुख्याधिकारी निवास रिन्यूव्हेशनवर प्रश्नचिन्ह; आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाची पाहणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १८ जुन:- सावनेर येथील मुख्याधिकारी निवासस्थानी नुकतेच सुमारे १०,५४,३९३ रुपये खर्चून नुतनीकरण (Renovation) करण्यात आले असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी उघड झाली होती. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते श्री.संजय टेंभेकर यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळाने सदर निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली.

पाहणीदरम्यान, घराभोवती अस्वच्छता, जंगली झाडांचे वाढलेले प्रमाण,मुख्य प्रवेशद्वाराजवळ साचलेला कचरा, पेंट न उरलेला फलक आदी बाबी निदर्शनास आल्या. पाहणीनंतर हा प्रश्न उपस्थित झाला की इतक्या मोठ्या खर्चानंतर देखील वास्तूची परिस्थिती जर अशी असेल, तर खर्चाच्या पारदर्शकतेबाबत प्रशासनाने खुलासा करावा.

आर टी आय च्या माध्यमातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सदर रिन्यूव्हेशनसाठी मोठा निधी वापरला गेल्याचे समजते. परंतु प्रत्यक्ष स्थिती पाहता, हा निधी नेमका कशा स्वरूपात वापरला गेला, याविषयी जनतेच्या मनात शंका निर्माण होत आहेत. आम आदमी पार्टी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी अपेक्षा शासनाकडे व्यक्त करते.

या पाहणीदरम्यान आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते संजय टेंभेकर, तालुका अध्यक्ष पंकज घाटोडे, जिल्हा महासचिव जामुवंत वारकरी, जिल्हा सहसंघटन मंत्री संजय राऊत,शहराध्यक्ष गजूभाऊ चौधरी,तालुका सहसंघटन मंत्री योगेश राऊत, तालुका उपाध्यक्ष मोरेश्वर वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संजय टेंभेकर यांनी स्पष्टपणे सांगितले की, “जनतेच्या पैशाचा योग्य वापर आणि कामांची पारदर्शकता ही लोकशाही व्यवस्थेची मूलभूत गरज आहे. याबाबत प्रशासनाने लवकरात लवकर खुलासा करावा, हीच जनतेची अपेक्षा आहे.

Tags: SaonerSaoner nagar palikaसावनेर मुख्याधिकारी निवास रिन्यूव्हेशनवर प्रश्नचिन्ह; आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाची पाहणी.
Previous Post

माजी उपसरपंच सचिन पेदापल्लीवार यांचे दुःखत निधन शोकाकुल वातावरणात अंत्यविधी अहेरी व परिसरात हळहळ.

Next Post

नागपुरात होणार फाल्कन 2000 जेट निर्मिती! फाल्कन 2000 जेट निर्मितीचा करार! ‘मेक इन इंडिया’ ची आणखी एक मेघ गर्जना!

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नागपुरात होणार फाल्कन 2000 जेट निर्मिती! फाल्कन 2000 जेट निर्मितीचा करार! ‘मेक इन इंडिया’ ची आणखी एक मेघ गर्जना!

नागपुरात होणार फाल्कन 2000 जेट निर्मिती! फाल्कन 2000 जेट निर्मितीचा करार! ‘मेक इन इंडिया’ ची आणखी एक मेघ गर्जना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In