Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांचा आष्टी येथे ग्रामपंचायत निवडणूक मतदान साहित्य, यादी, केंद्रांचा आढावा दौरा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 14, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांचा आष्टी येथे ग्रामपंचायत निवडणूक मतदान साहित्य, यादी, केंद्रांचा आढावा दौरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, हिंगणघाट प्रतिनिधी
मो . 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जील्हाचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा पोलिस अधीक्षक नूरूल हसन यांनी आज आष्टी येथे तहसिल कार्यालयास संयुक्त भेट दिली. या भेटीत त्यांनी तालुक्यातील आगामी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या तयारीचा यावेळी आढावा घेतला. या भेटीदरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, तहसीलदार सचिन कुमावत, सहाय्यक पोलिस निरिक्षक लक्ष्मण लोकरे यांच्यासह महसूल व पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

वर्धा जिल्ह्यात आगामी 113 ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदासाठी दि.18 डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. यात आष्टी तालुक्यातील खडका, बोरगाव टुमणी, देलवाडी, द्रुगवाडा, धाडी व मोई या सहा ग्रामपंचातींचा समावेश आहे.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक तयारीच्या अनुषंगाने मतदान साहित्य, मतदार यादी, मतदान केंद्र व तेथील तयारी, केंद्रावर नियुक्त करावयाचे कर्मचारी, त्यांचे प्रशिक्षण, निवडणूक प्रक्रीया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस विभागाचे नियोजन, निवडणूक संपल्यानंतर मतमोजणी आदींची सविस्तर माहिती घेतली व आवश्यक सुचना संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना केल्या.

निवडणूक प्रक्रीया पार पडल्यानंतर मतदान यंत्र एका विशिष्ठ आणि नियोजित ठिकाणी सुरक्षित ठेवल्या जातात. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंगरूमची पाहणी देखील जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केली. या भेटीदरम्यान तहसील कार्यालयामध्ये मतदानासाठी तयार होत असलेले आणि एफएलसी करत असलेले ईव्हीएम मशिनची प्रक्रिया देखील जिल्हाधिकाऱ्यांनी पाहिली.

यावेळी तहसिलदार सचिन कुमावत यांनी निवडणूकीच्या अनुषंगाने तालुका प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती यावेळी दिली. भेटीदरम्यान तहसील कार्यालयामध्ये उपस्थित असलेल्या पत्रकार बांधवांशी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांनी चर्चा केली.

Previous Post

लोणीकंद पोलिसस्टेशनची उत्कृष्ठ कामगिरी महीलांची छेडछाड करणारा सराईत ०१ वर्षासाठी तडीपार

Next Post

आजादी का अमृत महोत्सव निमित्त कवठाळा येथे भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन, शेकडो नागरिकांनी लाभ.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
आजादी का अमृत महोत्सव निमित्त कवठाळा येथे भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन, शेकडो नागरिकांनी लाभ.

आजादी का अमृत महोत्सव निमित्त कवठाळा येथे भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन, शेकडो नागरिकांनी लाभ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In