Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

कर्णकर्कश्य आवाज करत कानठळ्या बसविणार्‍या २६ दुचाकी नाशिक पोलिसांनी केल्या जप्त,३२ लाखाचा दंड वसुल.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 22, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
कर्णकर्कश्य आवाज करत कानठळ्या बसविणार्‍या २६ दुचाकी नाशिक पोलिसांनी केल्या जप्त,३२ लाखाचा दंड वसुल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाईन नाशिक:- आज शहरात मोठ्या प्रमाणात दुचाकीला मोटर सायकलला मॉडीफाय केलेले सायलेन्सर लावून कर्णकर्कश्य आवाज करत फिरणार्‍यांच्या दुचाकी स्वाराची डोक्यातील हवा नाशिक शहर पोलिसांनी काढली आहे. पोलिसांनी शहरात बुधवारी दि.२१ विविध ठिकाणी नाकाबंदी करीत २६ दुचाकी जप्त केल्या आहे. २६ जणांना न्यायालयात पाठविण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना रात्री नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बुधवारी दि.२१ पोलीस ठाणेनिहाय व शहर वाहतूक शाखेसमवेत नाकाबंदीचे नियोजन करण्यात आले होते. नाकाबंदीदरम्यान सायलेन्सर लावण्यात आलेल्या २६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात आली असून, आता त्यांना न्यायालयात पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी आरटीओशी संपर्क साधण्यात आला आहे.

दुकानदारांना मात्र अभय
आरटीओच्या परवानगीविना वाहनांमध्ये परस्पर बदल करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे नाशिक शहर पोलीस आणि आरटीओ यांनी संयुक्तपणे वाहने मॉडीफाय करणार्‍या दुकानदारांविरुद्धदेखील कठोर कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा, अशा कारवाईतून खरे दोषी सहीसलामत सुटतात आणि समस्या कायम राहून ध्वनी प्रदूषण वाढ होत आहे.

६३०८ जनाकडून ३२ लाख दंड वसुन
१ डिसेंबरपासून शहर वाहतूक शाखेतर्फे विशेष मोहीम राबविण्यात आली असून, ६ हजार ३०८ विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्या दुचाकीचालकांना ३१ लाख ७२ हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. जे वाहनधारक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतील, त्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. जे चालक पुन्हा नियमांचे उल्लंघन करतील, त्यांचे लायसन्स रद्द करण्यासंदर्भात कारवाई केली जाणार आहे.

Previous Post

झारखंड राज्यातील जैन तीर्थ सम्मेद शिखरजीला पर्यटन क्षेत्र जाहीर केल्या मुळे जैन धर्मीयांचे आश्वी बुद्रुक बंद आंदोलन.

Next Post

संगमनेर ग्रामपंचायत निवडणुक विखे-पाटील आणि बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्त्याची आपसात मारहाण, धमकी, मग पोलिस स्टेशन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
संगमनेर ग्रामपंचायत निवडणुक विखे-पाटील आणि बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्त्याची आपसात मारहाण, धमकी, मग पोलिस स्टेशन.

संगमनेर ग्रामपंचायत निवडणुक विखे-पाटील आणि बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्त्याची आपसात मारहाण, धमकी, मग पोलिस स्टेशन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In