Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

झारखंड राज्यातील जैन तीर्थ सम्मेद शिखरजीला पर्यटन क्षेत्र जाहीर केल्या मुळे जैन धर्मीयांचे आश्वी बुद्रुक बंद आंदोलन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 22, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
झारखंड राज्यातील जैन तीर्थ सम्मेद शिखरजीला पर्यटन क्षेत्र जाहीर केल्या मुळे जैन धर्मीयांचे आश्वी बुद्रुक बंद आंदोलन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन संगमनेर:- झारखंड राज्यातील वीस जैन तिर्थंकरांचे महानिर्वाण क्षेत्र असलेल्या पवित्र असलेल्या तीर्थ सम्मेद शिखरजीला पर्यटन क्षेत्र जाहीर केल्यामुळे संपूर्ण जैन समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी फसरली आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यात याविरोधात जैन धर्मीय नागरिक निषेध व्यक्त करण्यासाठी शांतीच्या मार्गाने आंदोलन आणि मोर्चे काढत आहे.

सम्मेद शिखरजीला पर्यटन क्षेत्र जाहीर निर्णयाच्या निषेधार्थ जैन समाजाने रस्त्यावर उतरत शांततेच्या मार्गाने बुधवारी दि.२१ संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक बंद पाळण्यात आले. मोर्चाद्वारे आश्वी बुद्रुक पोलीस स्टेशन व तहसीलदारांना निवेदन देत हा निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

काय आहे मागणी: जैन समाजाचे पवित्र तीर्थ सम्मेद शिखरजी पर्वत उर्फ पारसनाथ पर्वत झारखंड राज्यातील गिरडी जिल्ह्यातील छोटा नागपूर या ठिकाणी जैन धर्माचे २४ तिर्थंकरांपैकी २० तिर्थंकर हे या ठिकाणी तप करून मोक्ष गतीला गेले होते. यामुळे ही पावन भूमी जैंन धर्मीयासाठी पवित्र व पावन तीर्थ आहे. या ठिकाणाला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केल्याने जैन धर्मियांमध्ये मोठ्याप्रमाणात नाराजी आहे.

या ठिकाणी पर्यटन क्षेत्र घोषित केल्याचा निषेधार्थ आश्वी बुद्रुक बंद ठेऊन शांततेच्या मार्गाने आश्वी पोलीस स्टेशनपर्यत मोर्चा काढून पोलीस निरीक्षक सुभाष भोये नायब तहसीलदार उमाकांत कडनोर, कामगार तलाठी यांना निवेदन देउन आपल्या भावना शासनापर्यंत पोहचविण्यात आल्या आहेत.
बंदमध्ये सर्व जाती धर्माचा लोकांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी मांचीहिल शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अ‍ॅड. शाळीग्राम होडगर, विनायक बालोटे, उपसरपंच राहुल जर्‍हाड, माजी सरपंच हरिभाऊ ताजणे, बाळकृष्ण होडगर, संतोष रासने, पंकज नाके, पंकज कोळपकर, योगेश कुलथे, हारुणभाई शेख, अरीफ शेख, फिरोज शेख, गणेश खेमनर, अनिल म्हसे, किशोर जर्‍हाड, डॉ अनिल बालोटे,चांगदेव खेमनर नंदकिशोर लाहोटी, केदार बिहाणी, कैलास बिहाणी, सुमती लाल गांधी, उपाध्यक्ष विनीत गांधी, योगेश रातडीया,अनिकेत पटवा,संजय गांधी, प्रशांत गांधी, सुशील भंडारी, श्रेणीक बोरा, अभीजीत गांधी, रोहीत भंडारी ,निलेश चोपडा, अमित भंडारी आदी उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे गणितज्ञ श्रीनिवास रामाणुजम यांची जयंती निमित्त गणित दिवसाचे आयोजन.

Next Post

कर्णकर्कश्य आवाज करत कानठळ्या बसविणार्‍या २६ दुचाकी नाशिक पोलिसांनी केल्या जप्त,३२ लाखाचा दंड वसुल.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
कर्णकर्कश्य आवाज करत कानठळ्या बसविणार्‍या २६ दुचाकी नाशिक पोलिसांनी केल्या जप्त,३२ लाखाचा दंड वसुल.

कर्णकर्कश्य आवाज करत कानठळ्या बसविणार्‍या २६ दुचाकी नाशिक पोलिसांनी केल्या जप्त,३२ लाखाचा दंड वसुल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In