Friday, May 15, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

नाशिक मध्ये रात्री जोरदार पाऊसाने केलं गणरायाचे स्वागत.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 1, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक मध्ये रात्री जोरदार पाऊसाने केलं गणरायाचे स्वागत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter


✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतनिधी ✒️

नाशिक:- जिल्हात काल रात्रीच्या सुमारास पाऊसाने जोरदार हाजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये निरभ्र वातावरण असले तरी काल गणरायाच्या आगमना बरोबरच पावसाचे जोरदार पुनरागमन झाले.

काल सायंकाळी आणि रात्री सुमारे तासभर पाऊस झाला मात्र रात्री साडेअकरा ते मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत तुफान पावसाने शहराला झोपून काढलं वेधशाळेच्या माहितीनुसार साडेअकरा ते अडीच या वेळेत 55.6 मिलिमीटर इतका तुफान पाऊस झाला तर मध्यरात्री अडीच ते पहाटे साडे पाच वाजेपर्यंत 11.6 मी मी पावसाची नोंद झाली.

सोमवारी दुपारीही तासाभरात 28 मिमी पाऊस झाला होता. मात्र काल रात्री जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे वाहनचालकांना रस्ते दिसत नव्हते. अवघ्या अर्ध्या तासात रस्ते जलमय झाले होते तसेच चौकाचौकात तळे साचले होते. अनेक भागांत वीज पुरवठा खंडित झाला होता.

Previous Post

मोहदा येथे गिट्टी क्रेशर प्लांटवर करंट लागुन तरुणाचा मृत्यू.

Next Post

मुंबई येथे राष्ट्रीय विशेष सरकारी वकील परिषद संपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मुंबई येथे राष्ट्रीय विशेष सरकारी वकील परिषद संपन्न.

मुंबई येथे राष्ट्रीय विशेष सरकारी वकील परिषद संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय