Monday, March 2, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

खुनासह दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत आरोपीला गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 1, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
खुनासह दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत आरोपीला गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter


🖊️ विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतनिधी

अहमदनगर:- खुनासह दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत आरोपीला गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. नगर रेल्वेस्थानक परिसरातून आरोपीला पोलिसांनी अटक केली. अश्पाक वैभव काळे रा. पांगरमल, ता. नगरअसे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे घडलेल्या दरोडा व खुनाच्या घटनेतील तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. याच गुन्ह्यातील एक आरोपी फरार होता.

फिर्यादी शांताबाई गोपीनाथ भावले वय 65, रा. अपूर्वा पेट्रोलपंपासमोर, करंजी, ता. पाथर्डी यांच्या घरात प्रवेश करत मारहाण करून 0 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. शांताबाई यांचे पती गोपीनाथ लक्ष्मण भावले यांना हत्याराने मारहाण करून जखमी केले होते. जखमी गोपीनाथ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात खुनासह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील 3 आरोपींना पोलिसांनी पूर्वीच अटक केली होती. मात्र, अश्पाक काळे हा घटनेनंतर फरार होता. दरम्यान, आरोपी अश्पाक काळे हा रेल्वेस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना खबर्‍याकडून मिळाली. कटके यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने रेल्वेस्थानक परिसरात सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी अश्पाक काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध नगर आणि सातारा जिल्ह्यात खून, दरोडा, घरफोडी, चोरी व फसवणुकीचे 9 गुन्हे दाखल आहेत.

Previous Post

मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्याने महिलेवर दाखवला जोर, मुंबादेवी परिसरात महिलेला भररस्त्यात केली बेदम मारहाण, व्हिडिओ वायरल.

Next Post

कॉम्प्युटर शिक्षणाच्या नावाखाली शिक्षकाने काढली अल्पवयीन मुलीची छेड, राजकीय नेत्याच्या हस्तक्षेपामुळे गंभीर प्रकरण दबल.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
कॉम्प्युटर शिक्षणाच्या नावाखाली शिक्षकाने काढली अल्पवयीन मुलीची छेड, राजकीय नेत्याच्या हस्तक्षेपामुळे गंभीर प्रकरण दबल.

कॉम्प्युटर शिक्षणाच्या नावाखाली शिक्षकाने काढली अल्पवयीन मुलीची छेड, राजकीय नेत्याच्या हस्तक्षेपामुळे गंभीर प्रकरण दबल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In