Thursday, May 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

दरोड्याचे तयारी असलेली टोळी गजाआड तसेच पुणे शहरात गणपती उत्सवातील लोकांचे होणा-या गद्दींचा गैरफायदा घेवून मोबाईल चोरी करणारी अंतर राज्यातील महिलांची टोळी जेरबंद.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 7, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
दरोड्याचे तयारी असलेली टोळी गजाआड तसेच पुणे शहरात गणपती उत्सवातील लोकांचे होणा-या गद्दींचा गैरफायदा घेवून मोबाईल चोरी करणारी अंतर राज्यातील महिलांची टोळी जेरबंद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव, पुणे जिल्हा प्रतिनिधी

पुणे :- शहरात गणपती उत्सव मोल्या प्रमाणात साजरा होतो व सदरचा उत्सव पहाण्यासाठी लोकाची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्याचा गैरफायदा घेवून दरोडा टाकण्याचे तयारीत असलेली टोळी रात्रीचे वेळी ओकांरेश्वर मंदीराच्या मागील भिंतीलगत शनिवार पेठ पुणे येथे जमा होणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार यांना मिळाली.

सदर मिळालेल्या बातमीचे आधारे गुन्हे शाखा युनिट-१ चे अधिकारी व अंमलदार यांनी ओकांरेश्वर मंदीराच्या मागील भिंतीलगत शनिवार पेठ पुणे येथे वेग-वेगळ्या टिम तयार करून सापळा रचुन दरोडयाचा तयारीत असलेले इसम नामे १) मिनावत रविचंद्र नाईक, वय-३१ २) फिलीप नागराज समुद्रला, वय-३२ ३) गुंजा व्यकटेशरलु गिड्डीना, वय-३६ ४) विसादु चित्रावाणु नायक, वय-२९ सर्व रा. आंध्र प्रदेश यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडून १,१६,३००/- रू किचे त्यामध्ये आठ मोबाईल, दोन सत्तुर, एक पिवळे रंगाचा कोला कंपनीचा सेल्फ डिफेन्स सो, एक ५ फुट लांबीची लाल रंगाची नायलॉन दोरी अशी चातक शस्त्रे जप्त केली आहे. सदरबाबत विश्रामबाग पो स्टे गुरनं. १४३ / २०२२ भादंवि कलम ३९९.४०२, भारताचा हत्यारा बाबतचा

कायदा कलम ४ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एक फरार साथीदार याचा पोलीस तपास करीत आहेत.

तसेच गणेश उत्सवा दरम्यान श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदीर परिसरातील होणा-या गर्दीचा फायदा घेवून मोबाईल चोरणारी अंतर राजातील महिला टोळी श्रीमंत दगडुशेठ गणपती मंदिर येथे आलेबाबतची बातमी पोलीस अमलदार यांना प्राप्त झाली प्राप्त बातमीनुसार गुन्हे शाखा युनिट-१ चे अधिकारी व अंगलदार यांनी दगडुशेठ हलवाई गणपती मंदीर परिसरातुन महिला आरोपी नामे १) आगुराम्मा गिडीआण्णा गुंजा २) आमुल्ला आप्तोलाप्रभाकर कंप्परिलाथिप्पा ३) अनिता पिटला सुधाकर ४) सुशिला इसाक तम्पीचेट्टी सर्वरा आंध्र प्रदेश यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडून १७,०००/- रु किंचे विविध कंपनीचे ०४ मोबाईल जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या मोबाईल मधील एक मोबाईल संदर्भात विश्रामबाग पो स्टे गुरनं. १४० / २०२२ भादंवि कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल आल्याने सदर महिलांना पुढील कार्यवाहीसाठी विश्रामबाग पोलीस ठाणेकडे सुपूर्त करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. श्री. अभिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. संदिप कर्णिक, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त गुन्हे, मा. श्री. श्रीनिवास घाडगे, पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे शहर, मा. श्री. गजानन टोम्पे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे – १ पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ कडील पोलीस निरीक्षक, संदीप भोसले, सपोनि अशिष कवठेकर, सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार, राहुल मखरे, शशिकांत दरेकर, दत्ता सोनावणे, अभिनव लडकत, शुभम देसाई, निलेश साबळे, अजय थोरात, महेश बामगुडे, अय्याज दड्डीकर, विठ्ठल साळुंखे, अनिकेत बाबर, तुषार माळवदकर, रुक्साना नदाफ यांनी केली आहे.

Previous Post

शालेय पोषण आहार पुरवठा करण्याचे काम महिला बचत गटांना मिळावे म्हणून बसपा व शहर विकास आघाडीचे धरणे आंदोलन.

Next Post

विसापूर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक व हायस्कूलमध्ये इंग्लिश (CBSC) माध्यमिक अभ्यासक्रम शिक्षण सुरू करण्यात यावे: प्रितम पाटणकर

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
विसापूर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक व हायस्कूलमध्ये इंग्लिश (CBSC) माध्यमिक अभ्यासक्रम शिक्षण सुरू करण्यात यावे: प्रितम पाटणकर

विसापूर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक व हायस्कूलमध्ये इंग्लिश (CBSC) माध्यमिक अभ्यासक्रम शिक्षण सुरू करण्यात यावे: प्रितम पाटणकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In