Monday, January 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

समुद्रपुर : पोलीसांनी चोरी व घरफोडीचे 3 गुन्हे आणले उघडकीस. आरोपींना ठोकल्या बेड्या.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 8, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
समुद्रपुर : पोलीसांनी चोरी व घरफोडीचे 3 गुन्हे आणले उघडकीस. आरोपींना ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप MSN न्युज प्रतिनिधी

समुद्रपुर:- फिर्यादी नामे प्रतेश शशीकांत घाटे, रा. कवठा, यांनी पो.स्टे. समुद्रपुर येथे रिपोर्ट दिला कि, त्यांचे शेतातील 22 स्प्रिंक्लर पाईपचे पितळी नोझल व त्यांचे शेत शेजारी प्रदिप दामोधर काठुके यांचे शेतातील 18 स्प्रिंक्लर पाईपचे पितळी नोझल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले. अशा रिपोर्टवरून पो.स्टे. समुद्रपुर येथे अप क 492/22 कलम 379 भा.द.वी. चा गुन्हा नोंद करून तपास गुन्हे शोध पथकाकडे सोपविण्यात आला. सदर गुन्ह्याचे तपासदरम्यान गुन्हे पथकातील पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, पो. शि. वैभव चरडे यांनी गोपणिय सुत्राच्याआधारे विशाल राम गायकवाड, वय 21 वर्ष, रा. कैकाडी नगर नागपुर ह.मु. संत चोखोबा वार्ड हिंगणघाट यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन 40 स्प्रिंक्लर पाईपचे पितळी नोझल, एक कॉकेट ड्रिल मशीन, 40 किलो सळाखीचे तुकडे व गुन्ह्यात वापरलेली चोरीची सिलव्हर रंगाची मोटर सायकल क. MH-29/N-4569 असा एकुण 56,000 रू. चा माल जप्त केला.

कॉकेट ड्रिल मशीन व लोखंडी सळाख चोरीबाबत पो.स्टे.. समुद्रपुर येथे अप क. 487/22 कलम 380 भा.द.वी. चा गुन्हा नोंद असल्याने आरोपीस दोन्ही गुन्ह्यात अटक करून, पि.सी.आर. घेवुन तपास करण्यात आला. सदर आरोपीवर यापुर्वीचे नागपुर, वर्धा येथे गंभीर स्वरूपाचे 26 गुन्हे नोंद आहे. तसेच फिर्यादी नामे मंगेश गिरीश पाटिल यांनी पो.स्टे. ला रिपोर्ट दिला कि, त्यांचे झेंडा चौक समुद्रपुर येथे ईलेक्ट्रॉनिक चे दुकान असुन, दुकानाचे मागील उघड्या खिडकितुन अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून दुकानातील एक हॉर्स पावरची क्रिस्टल कंपनीची मोटर किं. 5,200 रू. चा माल चोरून नेला. अशा रिपोर्टवरून पो.स्टे. समुद्रपुर येथे अप क्र. 491/22 कलम 380 भा.द.वी. चा गुन्हा नोंद करून पुढील तपासाकरीता गुन्हे पथकाकडे सोपविला असता, तपासादरम्यान पथकाने गोपनीय सुत्राच्या आधारे दोन विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटर पंप जप्त केली. अशा प्रकारे आरोपीतांचे ताब्यातुन एकुण 61,200 रू. चा माल जप्त करून, पो.स्टे. समुद्रपुर येथील चोरी, घरफोडीचे 3 गुन्हे उघड करण्यात आले. सदरची कार्यवाही पोलीस समुद्रपूरचे ठाणेदार श्री. प्रशांत काळे यांचे निर्देशाप्रमाणे पो.उप.नि. राम खोत, पोलीस अंमलदार अरविंद येनुरकर, विक्की मस्के, रवि पुरोहित, वैभव चरडे यांनी केली.

Previous Post

पुलगाव: मोटारसायकल चोरी करणारा चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Next Post

समर्थ पोलीस स्टेशन परिसरात दहशत पसरविणा-या अट्टल गुन्हेगारावर पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची MPDA कायद्यान्वये ७५ वी स्थानबध्दतेची कारवाई.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
समर्थ पोलीस स्टेशन परिसरात दहशत पसरविणा-या अट्टल गुन्हेगारावर पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची MPDA कायद्यान्वये ७५ वी स्थानबध्दतेची कारवाई.

समर्थ पोलीस स्टेशन परिसरात दहशत पसरविणा-या अट्टल गुन्हेगारावर पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची MPDA कायद्यान्वये ७५ वी स्थानबध्दतेची कारवाई.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In