Wednesday, January 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

समर्थ पोलीस स्टेशन परिसरात दहशत पसरविणा-या अट्टल गुन्हेगारावर पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची MPDA कायद्यान्वये ७५ वी स्थानबध्दतेची कारवाई.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 8, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
समर्थ पोलीस स्टेशन परिसरात दहशत पसरविणा-या अट्टल गुन्हेगारावर पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची MPDA कायद्यान्वये ७५ वी स्थानबध्दतेची कारवाई.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव, पुणे जिल्हा प्रतिनिधी

पुणे:- समर्थ पोलीस ठाणे हद्दीमध्ये राहणारा अट्टल गुन्हेगार नामे- फिरोज उर्फ बबाली मकबुल खान, वय ४९ वर्षे, रा. आयना मस्जिद समोर, ए.डी. कॅम्प चौक, ११४०, भवानी पेठ, पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याचे साथीदारांसह समर्थ, खडक व कोंढवा पोलीस ठाणे, पुणे हद्दीमध्ये कोयते, सुरा, चाकु, तलवार या सारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घातक शस्त्रासह गंभीर दुखापत करणे, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला करणे, दुखापत, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०५ वर्षामध्ये त्याचेविरूध्द ०९ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.

प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन श्री अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी नमूद इसमाचे विरुद्ध एमपीडीए कायदयान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. नमूद इसमास स्थानबध्द करण्यामध्ये श्री रमेश साठे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस ठाणे, पुणे शहर व श्रीमती वैशाली चांदगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी. बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी कामगिरी पार पाडली.

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी दहशत निर्माण करणा-या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. आजतागायत ७५ गुन्हेगारांना एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द केले आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

Previous Post

समुद्रपुर : पोलीसांनी चोरी व घरफोडीचे 3 गुन्हे आणले उघडकीस. आरोपींना ठोकल्या बेड्या.

Next Post

मटका अड्डयावर छापा टाकुन 12 इसमावर कारवाई करून 20 हजाराचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखा, पुणे शहर पोलिसांनी कारवाई.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मटका अड्डयावर छापा टाकुन 12 इसमावर कारवाई करून 20 हजाराचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखा, पुणे शहर पोलिसांनी कारवाई.

मटका अड्डयावर छापा टाकुन 12 इसमावर कारवाई करून 20 हजाराचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखा, पुणे शहर पोलिसांनी कारवाई.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In