Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

अहमदनगर: लोणी गावात मंगळवारी ढगफुटीसदृश पाऊस, शेकडो घरात घुसले पाणी, जनजीवन विस्कळित.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 8, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अहमदनगर: लोणी गावात मंगळवारी ढगफुटीसदृश पाऊस, शेकडो घरात घुसले पाणी, जनजीवन विस्कळित.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter


✒️ विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी

लोणी:- राज्यात जोरदार पाऊस पडणार अशी हवामान खात्याने चेतावणी दिली होती. त्यात लोणी गावात मंगळवारी सायकाळ 7 वाजताच्या सुमारास ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसामुळे लोणी खुर्दमधील माणिकनगर, भीमनगर, दत्तनगरमध्ये पाणीमय झाले होते. या भागातील बहुतांश घरात पाणी घुसले. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. लोणी-संगमनेर रस्त्यावर अक्षरशः पाण्याचे लोंढे वाहत होते. पाण्याची पातळी वाढल्यानंतर हे पाणी दुकानांमध्ये शिरले. त्यामुळे व्यापार्‍यांचे नुकसान झाले. जनावरांच्या बाजारजवळील भीमनगरमध्ये वास्तव्यास असलेले बरेचं कुटुंबाचे संसार पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले. सुमारे 50 ते 70 घरांमध्ये पाणी शिरले होते. या कुटुंबाचे रात्री उशिरापर्यंत गावातील नागरिकांच्या मदतीने कृषी उत्पन्न बाजार समिती गोडाऊन, जि. प. प्राथमिक शाळामध्ये स्थलांतर करण्यात आले.

रात्री त्या कुटुंबाला गावातील गणेश मंडळाकडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली. घटनास्थळी रात्री उपविभागीय आधीकारी गोविंद शिंदे, राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच नुकसान झालेल्या नागरिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे.

लोणी खुर्द गावातील शेतकर्‍यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले असून सोयाबीन, बाजरी, मका जनावरांचे चारा पिके पाण्यात गेले असून फळबागांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकर्‍यांचा हातातोंडाजवळ आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकर्‍यांकडून प्रचंड मनस्ताप केला जात आहे. रात्री दीड वाजेपर्यंत घटनास्थळी मंडळाधिकारी आनिल मांढरे, कामगार तलाठी श्रीमती मंजुश्री देवकर यांच्यासह ग्रा. पं. कर्मचारी गावातील नागरिक उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे परीसरातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

लोणी बुद्रूक येथील बाजारपेठेमध्ये पाणी घुसल्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली आहे. या दरम्यान प्रशासनाला कसरत करावी लागली लागलेली आहे. लोणी- कोल्हार रोड वरती दरम्यान पावसाचे पाणी वाहत होते. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. काल सकाळी महसूलच्या अधिकार्‍यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्यास सुरुवात केलेली आहे. या पावसामुळे शेतीचेही मोठे नुकसान झालेले आहे. त्यांचेही पंचनामे होणार आहेत. सकाळच्यावेळी पाण्याखाली घरे गेलेल्या कुटुंबीयांनी आपले घरातील सामान बाहेर काढले. घरातील सर्व साहित्य भिजल्याने अनेकांना अश्रू अनावर झाले होते. त्यांना नागरिकांनी दिलासा दिला.


मंत्री विखेंच्या पंचनामा करण्याच्या सूचना
महुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला नुकसानाची पाहणी करून त्यांचे पंचनामे हे तातडीने करून लोकांना सर्वतोपरी मदत करावी, असे आदेश दिले, अशी माहिती लोणी मंडल अधिकारी अनिल मांढरे यांनी दिली.

Previous Post

नाशिक: अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हत्याकांडाचा निकाल आज लागला, आरोपींना जन्म ठेपेची शिक्षा.

Next Post

मुंबई टीव्हीचा आवाज कमी कर अस सासू बोलली म्हणून सूनेनं सासूची 3 बोटं चावली, नवऱ्याला केली मारहाण.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मुंबई टीव्हीचा आवाज कमी कर अस सासू बोलली म्हणून सूनेनं सासूची 3 बोटं चावली, नवऱ्याला केली मारहाण.

मुंबई टीव्हीचा आवाज कमी कर अस सासू बोलली म्हणून सूनेनं सासूची 3 बोटं चावली, नवऱ्याला केली मारहाण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In