अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा जिला तथा सत्र न्यायालय च्या इमारती चा कोनशिला कार्यक्रम १७ फेब्रुवारी ला आयोजित करण्यात आला आहे. यात सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथील न्यायमूर्ति भूषण गवई यांच्या शुभ हस्ते कोनशीला सभारंभ होत आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च न्यायालय मुंबई न्यायमूर्ति श्रीमती मुकुलिका जवलकर तर प्रमुख अतिथि म्हणून न्यायमूर्ति नितिन सांबरे, तथा न्यायाधीश संजय भारुका, प्रमुख जिला एवं सत्र न्यायालय वर्धा यांची राहील.
स्थानीय दिवानी तथा फौजदारी न्यायालय येथे दिनांक 17 फरवरी 10 वाजता आयोजित कोनाशिला सभारंभाला उपस्थित राहण्याचे आव्हान एड. राजेश बोंडे, न्या. विद्याधर काकतकर जिला न्यायाधीश 01 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश हिंगनघाट यांनी केले आहे.

