Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

गडचिरोली: एनसीसीच्या 5 टक्के गुण वाढीला विरोध, पोलीस भरतीत 5 टक्के जागा राखीव ठेवण्याची उमेदवारांची मागणी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 19, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
गडचिरोली: एनसीसीच्या 5 टक्के गुण वाढीला विरोध, पोलीस भरतीत 5 टक्के जागा राखीव ठेवण्याची उमेदवारांची मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी

गडचिरोली :- पोलीस भरती मध्ये एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या उमेदवारांना 5 टक्के गुण देण्याच्या शासनाच्या निर्णयाला आगामी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या वाढीव गुणामुळे मोलमजुरी, शेतमजुरी, काम करून शिकणाऱ्या ग्रामीण उमेदवारावर अन्याय होत असल्याचे बोलून दाखवले आहे.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले की 2 मार्च 2022 रोजी शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे पोलीस भरतीसाठी एनसीसीच्या विद्यार्थ्यांना एकूण गुणांच्या 5 टक्के गुण वाढवून देण्यात येणार आहेत . 15 सप्टेंबर 2022 रोजी गडचिरोली येथील पोलीस भरतीतील उमेदवारांची गुणसूची जाहीर करण्यात आली यामध्ये एनसीसीच्या उमेदवारांना 5 टक्के वाढीव गुण देण्यात आले. या भरतीत 2 मार्च 2022 रोजी शासन निर्णय याची अंमलबजावणी झाली. त्यामुळे 150 पैकी सर्वाधिक 140 गुण मिळवलेल्या उमेदवार मागे पडला. 5 टक्के वाढीव गुण घेऊन एनसीसीचा उमेदवार 147.50 टक्के गुणासह पहिल्या क्रमांकावर राहिला.

राज्यात लाखो मुले पोलीस भरतीसाठी तयारी करतात सर्वांकडेच एनसीसीचा अनुभव असणे शक्य नाही. अशावेळी एनसीसीच्या उमेदवारांना पोलीस भरती मधील एकूण जागेच्या 5 टक्के जागा राखीव ठेवल्यास ते योग्य होईल मात्र त्यांना 5 टक्के गुण वाढ दिल्यामुळे इतर लाखो उमेदवारांवर अन्याय होत आहे. त्यामुळे या शासन निर्णयापूर्वीच्या नियमाप्रमाणेच राज्यात पोलीस भरती करावी. हजारो विद्यार्थ्यांचा स्वप्नांवर पाणी पेरण्याचे टाळण्यासाठी निर्णय लवकर घेऊन आगामी काळात होणाऱ्या भरती प्रक्रियेत न्याय मिळेल. यावेळी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी उपस्थित होते.

Previous Post

सरकारी अस्पताल के सेनेटरी पैड्स रोड पर फेकने से वातावरण हुआ प्रदुषित जंगली जानवरों के स्वास्थ को धोखा.

Next Post

संस्कार अंगी प्राप्त करण्यासाठी एकल विद्यालयाचे शिक्षण घेणे गरजेचे रविंद्र ओल्लालवावार यांचे प्रतिपादन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
संस्कार अंगी प्राप्त करण्यासाठी एकल विद्यालयाचे शिक्षण घेणे गरजेचे रविंद्र ओल्लालवावार यांचे प्रतिपादन.

संस्कार अंगी प्राप्त करण्यासाठी एकल विद्यालयाचे शिक्षण घेणे गरजेचे रविंद्र ओल्लालवावार यांचे प्रतिपादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In