Tuesday, May 13, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

संगमनेर: पीएफआय या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या एका मौलानाच्या अटक, राष्ट्रीय तपास यंत्रणेची कारवाई.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 27, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
संगमनेर: पीएफआय या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या एका मौलानाच्या अटक, राष्ट्रीय तपास यंत्रणेची कारवाई.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖋️ महेन्द्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी

संगमनेर : येथून एक खळबजनक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या सूचनेवरून पीएफआय या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या एका मौलानाच्या संगमनेर खुर्दमधील घरावर छापा टाकत त्याला अटक केली आहे. त्याचा पीएफआय या दशतवादी संघटनेशी थेट काही संबंध आहे का? याबाबतची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

संगमनेर शहर पोलिसांनी माहितीनुसार, आज मंगळवारी पहाटे दोन वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा संगमनेर शहराध्यक्ष असलेल्या मौलाना मोहम्मद खलील दिलावर शेख वय 38, रा.संगमनेर खुर्द यांच्या घराची दोन तासांहून अधिक वेळ झाडाझडती घेतली.नंतर त्या मौलनाला ताब्यात घेत पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्याला शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. संगमनेर उपविभागाचे पोलीस उप अधीक्षक राहुल मदने यांनी त्या मौलनाची सखोल चौकशीही केली. सध्या त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून त्याला स्थानबद्ध करण्यासाठीच्या हालचालीही सुरु आहेत.

Previous Post

मुलगी व मैत्रिणी समोर अश्‍लील चाळे करून विनयभंग केल्याप्रकरणी तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा.

Next Post

जनता शासकीय निमशासकीय सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित चंद्रपूरची सर्वसाधारण सभा संपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
जनता शासकीय निमशासकीय सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित चंद्रपूरची सर्वसाधारण सभा संपन्न.

जनता शासकीय निमशासकीय सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित चंद्रपूरची सर्वसाधारण सभा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In