Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक: मध्यवर्ती कारागृहातील दोन जेलरला अटक, कैद्यांना पॅरोल मंजूर करण्यासाठी पैशांची केली मागणी?

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 27, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक: मध्यवर्ती कारागृहातील दोन जेलरला अटक, कैद्यांना पॅरोल मंजूर करण्यासाठी पैशांची केली मागणी?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक रोड :- रेकॉर्डवरील शिक्षा कमी करण्यासाठी त्याचप्रमाणे कैद्यांना पॅरोल मंजूर करण्यासाठी पैशांची मागणी केल्याच्या प्रकरणात नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील दोन संशयित तुरुंगाधिका-यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

काय आहे प्रकरण

2017 मध्ये नाशिकरोड कारागृहात कार्यरत तुरुंगाधिकारी शामराव गीते, माधव खैरगे, वरिष्ठ लिपीक सुरेश डबेराव यांनी कारागृहात शिक्षाबंदी असलेल्या तीघा कैद्यांना शिक्षेचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच लाच घेऊन कारागृहातून बेकायदेशीरपणे सोडल्याचा आरोप होता.

कारागृह प्रशासनाच्या लक्षात ही गोष्ट येताच त्यांनी वरिष्ठांच्या निर्दशनास हा प्रकार आणला. कारागृह महासंचालकांनी अंतर्गत चौकशीचे आदेश दिले होते. त्यात हे अधिकारी दोषी आढळल्याने तुरुंगाधिकारी सतीश गायकवाड यांच्या तक्रारीनुसार एप्रिल २०२२ मध्ये नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. शिक्षा भोगणा-या कैदी व त्यांच्या नातेवाईकांकडून लाच घेऊन कैद्यांची शिक्षा कमी करून त्यांना तात्पुरत्या स्वरुपात कागदोपत्री खाडाखोड करून मुक्त किंवा शिक्षा कमी केल्याचे तक्रारीत उल्लेख आहे.

Previous Post

सिंहगड रोड पोलीस स्टेशनकडुन वाहन चोरास केले जेरबंद ३ गुन्हे उघड

Next Post

जनता हायस्कूल (डेपो संभाग) बल्लारपूर में महिला सुरक्षा समिती गठीत.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
जनता हायस्कूल (डेपो संभाग) बल्लारपूर में महिला सुरक्षा समिती गठीत.

जनता हायस्कूल (डेपो संभाग) बल्लारपूर में महिला सुरक्षा समिती गठीत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In