Monday, May 19, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

विठ्ठलवाडा येथे दि.३० सप्टेंबर ला मोफत रक्त व आरोग्य तपासणी शिबीर, नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी लाभ घेण्याचे आवाहन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 27, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
विठ्ठलवाडा येथे दि.३० सप्टेंबर ला मोफत रक्त व आरोग्य तपासणी शिबीर, नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी लाभ घेण्याचे आवाहन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177

तोहोगाव :- पावसाचे दिवस सुरु आहे. अशात ग्रामीण भागात अनेक आरोग्य विषयक समस्या निर्माण होत आहेत. विविध आजाराचे रुग्ण ग्रामीण भागात दिसून येत आहे.यावर वेळीच उपाय योजना व्हावी यासाठी आरोग्य विभाग गोंडपिपरी, हिंदलॅब डायग्नोस्टिक यांच्या वतीने आपले सरकार सेवा केंद्र यांच्या माध्यमातुन हा उपक्रम चेक पारगाव येथे दि.३०सप्टेंबर रोजी सकाळी ९:०० वाजता पासून नोंदणीकृत बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य व रक्त तपासणी शिबीर आयोजित केले आहे. सर्व नोंदणी धारक कामगार लोकांनी या आयोग्य शिबिराचा लाभ घ्यावा श्री, कोडपे सचिव विठ्ठलवाडा

सदर शिबिरात रक्त तपासणी करून फुफ्फुसाची कार्यक्षमता चाचणी , ऑडियन स्क्रीनिंग टेस्ट(शुद्ध टोन ऑडिओग्राम), दृष्टी स्क्रीनिंग चाचणी, सी.बी.सी. चाचणी,रक्तातील साखरेची चाचणी (उपवास आणि पीपी), यकृत कार्य चाचण्या, रेनल (मूत्रपिंड) कार्य चाचण्या,लिपिड प्रोफाइल,मलेरिया परजिवी, ESR, T3 T4 TSH,सिरम लोह, GGTP, मॅग्नेशियम इ. आजारांवर उपचार करण्यात येणार आहे. सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी शिबिराचा लाभ घ्यावा, शिबिराला येताना आधार कार्ड,बांधकाम कामगार नोंदणी पावती किंवा बांधकाम कामगार कार्ड घेऊन यावे.असे आवाहन आरोग्य विभाग, व आपले सरकार सेवा केंद्र यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपी नामे चेतन पांडुरंग देबे (टोळी प्रमुख) व त्याचे टोळी मधील इतर १६ साथीदार असे एकुण १७ आरोपी यांचे गुन्हेगारी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई…

Next Post

अबब! त्या जिल्हा परिषद शाळालगतच गुटख्याची ‘शाळा’, शाळेकडूनच गुटखा विक्रीला एन.ओ.सी? मोहब्बत खान यांचा आरोप.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
अबब! त्या जिल्हा परिषद शाळालगतच गुटख्याची ‘शाळा’, शाळेकडूनच गुटखा विक्रीला एन.ओ.सी? मोहब्बत खान यांचा आरोप.

अबब! त्या जिल्हा परिषद शाळालगतच गुटख्याची ‘शाळा’, शाळेकडूनच गुटखा विक्रीला एन.ओ.सी? मोहब्बत खान यांचा आरोप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In