Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

वर्धा जिल्हाच्या विकासासाठी भरीव तरतूद देण्याचा प्रयत्न: उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 3, 2025
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा जिल्हाच्या विकासासाठी भरीव तरतूद देण्याचा प्रयत्न: उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची उपस्थिती नियोजन समितीची राज्यस्तरीय बैठक संपन्न.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.3:- वर्धा जिल्हा विकासासाठी मागील आर्थिक वर्षापेक्षा सन 2025 -26 यावर्षासाठी भरीव निधी देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा अर्थ नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज दिली. नियोजन समितीची राज्यस्तरीय बैठक आज दुरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे गृह, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर हे उपस्थित होते.

मंत्रालय मुंबई येथून ऑनलाईन बैठकीद्वारे वर्धा जिल्ह्याचा जिल्हा नियोजन समितीचा आढावा अर्थमंत्र्यांनी घेतला. जिल्हा विकासासाठी अतिरिक्त निधीसह वाढीव निधी देण्यात यावा अशी मागणी पालकमंत्री डॉ. भोयर यांनी अर्थमंत्र्यांकडे केली. याचा सकारात्मक विचार करून वाढीव निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
तर जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी श्रीमती वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन व जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजूरवार उपस्थित होते.

यावेळी श्री. पवार यांनी सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत झालेल्या विकास कामांचा व निधीचाही आढावा घेतला. पुढील आर्थिक वर्षासाठी यंत्रणांनी 209.36 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली आहे. याबाबत सकारात्मक विचार करून भरीव तरतूद देण्याची ग्वाही श्री. पवार यांनी यावेळी दिली. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी सादरीकरण केले.
यावेळी ऑनलाइन पद्धतीने नागपूर विभागीय अप्पर आयुक्त कार्यालयातून डॉ.माधवी खोडे-चवरे उपस्थित होत्या.

Tags: Ajit Pawarडॉ पंकज भोयरवर्धा जिल्हाच्या विकासासाठी भरीव तरतूद देण्याचा प्रयत्न: उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार
Previous Post

मातोश्री आशाताई कुणावार महिला महाविद्यालयात ‘उत्सव संस्कृतीचा रंग माझ्या पांडुरंगाचा’ सांस्कृतिक महोत्सव २०२५ साजरा.

Next Post

हिंगणघाट मुस्लिम प्रीमियर लीग सीजन 2 ला भव्य प्रारंभ, पहिल्या दिवशी खेळले गेले चार रोमांचक सामने

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
हिंगणघाट मुस्लिम प्रीमियर लीग सीजन 2 ला भव्य प्रारंभ, पहिल्या दिवशी खेळले गेले चार रोमांचक सामने

हिंगणघाट मुस्लिम प्रीमियर लीग सीजन 2 ला भव्य प्रारंभ, पहिल्या दिवशी खेळले गेले चार रोमांचक सामने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In