Thursday, May 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी देविदास सातपुते तर अनु. जाती सेल तालुका अध्यक्षपदी गौतम झाडे

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 4, 2025
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी देविदास सातपुते तर अनु. जाती सेल तालुका अध्यक्षपदी गौतम झाडे
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

देवेंद्र बट्टे यांची काँग्रेसमध्ये घरवापसी, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष माजी आ. सुभाष धोटेंच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान.

संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मान्यतेनुसार व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सुचनेनुसार गोंडपिपरी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि पोडसाचे सरपंच तथा सरपंच संघटनेचे अध्यक्ष देविदास सातपुते यांची गोंडपिपरी तालुका कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर अनु . जाती विभाग तालुका अध्यक्ष पदी गौतम झाडे यांची नियुक्ती करण्यात आली असून चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या वतीने धाबा येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत व कार्यक्षम करण्यात त्यांना त्यांचा अनुभव नक्कीच उपयोगी ठरेल. तसेच गोंडपिपरी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवून ते जोमाने काम करून परिसरातील नागरिकांना न्याय मिळवून देतील. पक्षाच्या वतीने वेळोवेळी दिलेल्या सुचना, निर्देश यानुसार सर्व उपक्रम व कार्यक्रम ते यशस्वीरित्या पार पाडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी गोंडपिपरी काँग्रेसचे नेते देवेंद्र बट्टे यांनी पून्हा माजी आ. सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेसमध्ये घरवापसी केली. गोंडपिंपरी येथील कांग्रेस कार्यालयात पक्षाचा दुपट्टा टाकीत त्यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला असून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले आहे.

यावेळी गोंडपिपरी काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजू झाडे, अनु.जाती सेल तालुका अध्यक्ष गौतम झाडे, कांग्रेस नेते श्रीनिवास कंदनुरीवार, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष विपिन पेदुलवार,ज्येष्ठ नेते विनोद नागापूरे, अनिल कोरडे, संतोष बंडावार, नामदेव सांगडे, बालाजी चणकापुरे, नरेंद्र वाघाडे, धीरेंद्र नागापूरे, साईनाथ कोडापे, प्रशांत कोसनकर, अनुराग फुलझले, राहुल लडके, सोनू पाल यासह गोंडपिपरी काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Tags: ChandrapurCongress partyRajura
Previous Post

वर्धा: कामगारांना असुविधा व कंपनी व्यवस्थापनाची अन्यायकारक भूमिका अंबिका हिंगमीरे यांची कामगार अधिकाऱ्यांशी भेट.

Next Post

किर्तनाचे सार खऱ्या आयुष्यात उतरवा: खासदार प्रतिभा धानोरकर धाबा येथे कोडय्या महाराजांच्या यात्रेला दिली भेट.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
किर्तनाचे सार खऱ्या आयुष्यात उतरवा: खासदार प्रतिभा धानोरकर धाबा येथे कोडय्या महाराजांच्या यात्रेला दिली भेट.

किर्तनाचे सार खऱ्या आयुष्यात उतरवा: खासदार प्रतिभा धानोरकर धाबा येथे कोडय्या महाराजांच्या यात्रेला दिली भेट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In