Tuesday, April 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नाशिक

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय, उंटवाडी इयत्ता १० विच्या विद्यार्थांच्या सदिच्छा समारंभ संपन्न.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 10, 2025
in नाशिक
0 0
0
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय, उंटवाडी इयत्ता १० विच्या विद्यार्थांच्या सदिच्छा समारंभ संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे, सांगली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- दिनांक 8 फेब्रुवारी रोजी नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष श्री चंद्रशेखर मोंढे यांच्या अध्यक्षतेखाली इयत्ता १० वीच्या विद्यार्थांचा सदिच्छा समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमास गीता पेंडसे माजी शिक्षिका, सुशांत आंधळे माजी विद्यार्थी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र कापसे, उपमुख्याध्यापक रविंद्र हात्ते, पर्यवेक्षक सूर्यभान जगताप, पर्यवेक्षिका मनिषा देशपांडे, शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर, माता पालक संघ उपाध्यक्षा गायत्री लचके, पालक शिक्षक संघ सचिव अरूणा साळुंखे, शालेय पंतप्रधान आदित्य पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुणे सौ गीता पेंडसे यांनी यांनी नियमित अभ्यास करा, अपयशाने खचून न जाता जिद्दीने अभ्यास करा. पेपर लिहिताना वेळेचे नियोजन करा असा सल्ला दिला .तर माजी विद्यार्थी सुशांत आंधळे यांनी उत्तम यश मिळविण्यासाठी मेहनत करणे अनिवार्य आहे तसेच आपले जीवन यशस्वी करण्यासाठी योग्य करिअर निवडा असा मोलाचा सल्ला विद्यार्थांना दिला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री राजेंद्र कापसे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय जेष्ठ शिक्षक श्री दिलीप पवार, सौ अंजली सुपे यांनी करून दिला. शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री बाळासाहेब आहेर यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले .शालेय विद्यार्थी स्नेहा जाधव, संस्कृती बच्छाव, अथर्व ह्याळीज, प्रियंका थोरे, भूमिका पाटील, कल्याणी वाघ, जिया सोनवणे, रूपाली जाधव यांनी आपले शालेय जीवनातील अनुभव सांगितले व शाळेबद्दल ऋण व्यक्त केले.

याप्रसंगी इ १० वीच्या विद्यार्थांकडून इ ९ वी च्या विद्यार्थ्यांकडे ज्ञानज्योत सोपविण्यात आली.संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष श्री चंद्रशेखर मोंढे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. शालेय गीतमंचाने स्वागतगीत सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पूनम कुमावत यांनी केले तर आभार श्री हेमंत भुसारे यांनी मानले. याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: उंटवाडी इयत्ता १० विच्या विद्यार्थांच्या सदिच्छा समारंभ संपन्न.नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय
Previous Post

श्री.प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सवा निमित्त श्री. शिवमहापुराण अमृत कथेत शिवपार्वती लग्न सोहळा संपन्न.

Next Post

हिंगणघाट येथे विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेचे जगप्रसिद्ध दि ग्रेट खली, आ. कुणावार यांचे शुभहस्ते उद्घाटन संपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
हिंगणघाट येथे विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेचे जगप्रसिद्ध दि ग्रेट खली, आ. कुणावार यांचे शुभहस्ते उद्घाटन संपन्न.

हिंगणघाट येथे विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेचे जगप्रसिद्ध दि ग्रेट खली, आ. कुणावार यांचे शुभहस्ते उद्घाटन संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In