Sunday, May 24, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वर्धा येथील महिला डॉक्टरची 1 लाख 18 हजार रुपयाची सायबर फसवणूक, घटनेने उडाली खळबळ.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 11, 2025
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा येथील महिला डॉक्टरची 1 लाख 18 हजार रुपयाची सायबर फसवणूक, घटनेने उडाली खळबळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- आज सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यात अनेक शिक्षित महिला आणि पुरुष फसत आहेत. त्यात वर्धा येथील एका महिला डॉक्टरची 1 लाख 18 हजार रुपयाची फसवणूक झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

वर्धा येथील एका महिला डॉक्टरला लष्करातील रुग्ण रुग्णालयात पाठवायचे आहे, असे सांगून एका अनोळखी इसमाने डॉक्टरच्या खात्यावरून 1 लाख 18 हजारांची रोख परस्पर वळती केली. ही घटना शहरातील लक्ष्मीनगर बेद, लेआउट परिसरात घडली. या प्रकरणी डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

या महिला डॉक्टर घरी असताना त्यांना अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन आला. वर्धा येथे आर्मी कॅम्प लागल्याची बतावणी करून तेथील रुग्ण रुग्णालयात पाठवायचे आहे, असे सांगितले. यासाठी त्यांच्या व्हॉट्सऍप क्रमांकावर श्रीकांत शर्मा नावाने लेटर पाठविले, डीपीवर लष्करी गणवेशातील फोटो दिसून आल्याने या महिला डॉक्टरने या इसमावर विश्वास दाखवून त्याने मागितलेल्या माहितीप्रमाणे गुगल प्ले चा पिन दिला. पिन क्रमांक देताच त्यांच्या खात्यावरून 1 लाख 18 हजार 169 रुपये कपात झाल्याचा संदेश प्राप्त झाला. त्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याची माहिती मिळताच त्यांनी या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसानी पुढील तपास सुरु आहे.

Tags: Online fraudWardha CrimeWardha newsWardha policeघटनेने उडाली खळबळ.वर्धा येथील महिला डॉक्टरची 1 लाख 18 हजार रुपयाची सायबर फसवणूक
Previous Post

नागपूर येथे 4 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी घेतल ताब्यात

Next Post

हिंगणघाट येथे सर्व शाखीय तेली समाज वधु – वर व पालक परिचय मेळावा संपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
हिंगणघाट येथे सर्व शाखीय तेली समाज वधु – वर व पालक परिचय मेळावा संपन्न.

हिंगणघाट येथे सर्व शाखीय तेली समाज वधु - वर व पालक परिचय मेळावा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In