युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागपूर:- सावनेर तालुक्यातील कोटोळी आदासा कोयला खदान येरणगाव 15 खेडी तथा फटका खेडी येथे शेतकऱ्यांच्या माध्यमातून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
अन्यायग्रस्त शेतकरी किसान तथा कर यांच्या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलाला नोकरीवर घेण्याबद्दल शेतकऱ्यांनी कोठोडी येथे खदान बंद आंदोलन करण्यात आले आहे हे आंदोलन गावकऱ्यांच्या माध्यमातून होत असून या आंदोलनाला कळमेश्वर सावनेर विधानसभेचे आमदार आशिष देशमुख तसेच महाराष्ट्र प्रदेश भाजपा सदस्य डॉ. राजीव पोतदार तसेच सुरेंद्र शेंडे माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच मदार दादाराव मंगळेयांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी व मुलांच्या नोकरीसाठी काम बंद आंदोलन करण्यात येत आहे येथील गावकऱ्यांनी ट्रक बंद आंदोलन व करण्यात आले यावेळी तालुक्यातील गावकरी सेकंडच्या संख्येने उपस्थित होते.

