Tuesday, February 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home धर्म

भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे अतुल वांदिले यांच्या हस्ते उद्घाटन, गुरुदेव सेवा मंडळ द्वारा भव्य भजन खंजेरी स्पर्धा आयोजित.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 17, 2025
in धर्म, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे अतुल वांदिले यांच्या हस्ते उद्घाटन, गुरुदेव सेवा मंडळ द्वारा भव्य भजन खंजेरी स्पर्धा आयोजित.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- श्री. गुरुदेव सेवा मंडळ हिंगणघाट द्वारा आयोजित विदर्भ स्तरीय भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाची सुरुवात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

याप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार त्यांच्या काळापासून ते आतापर्यंत प्रेरणा देत आहे. दरवर्षी नवीन लोक त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन सामाजिक कार्यात सहभागी होतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार सर्व धर्म समभाव विचार आहेत. ग्रामगीतेच्या माध्यमातून त्यांचे कार्य गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून तरुण पिढी आत्मसात करीत आहे. असे मनोगत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी व्यक्त करीत खंजेरी भजन स्पर्धेच्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा बूथ अध्यक्ष अमोल बोरकर, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष धनराज डंभारे, उपाध्यक्ष दादाराव कुबडे, सचिव मूलचंदजी खंदार, गजानन फाले, डॉ. संजय हिवरकर, नारायणराव खाडे, राजू चौधरी, श्याम कोरडे, दीपक वांढरे, दिनेश नेवारे, सुनिता हिवज यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: गुरुदेव सेवा मंडळ द्वारा भव्य भजन खंजेरी स्पर्धा आयोजित.भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे अतुल वांदिले यांच्या हस्ते उद्घाटन
Previous Post

मुरम और घरकुल के नाम पर दिन दहाडे रेती कि तस्करी.

Next Post

परतुर येथे गाडीच्या स्पेअर पार्टच्या दुकानाला भीषण आग, दुकानातील साहित्य जळून खाक.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
परतुर येथे गाडीच्या स्पेअर पार्टच्या दुकानाला भीषण आग, दुकानातील साहित्य जळून खाक.

परतुर येथे गाडीच्या स्पेअर पार्टच्या दुकानाला भीषण आग, दुकानातील साहित्य जळून खाक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In