Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

परतुर येथे गाडीच्या स्पेअर पार्टच्या दुकानाला भीषण आग, दुकानातील साहित्य जळून खाक.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 17, 2025
in अपघात, जालना, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
परतुर येथे गाडीच्या स्पेअर पार्टच्या दुकानाला भीषण आग, दुकानातील साहित्य जळून खाक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- शहरातील परतूर वाटूर रोडवरील साईनाथ मंदिर परिसरातील न्यु माऊली ऑटो पार्ट व गॅरेज या दुकानाला रविवारी रात्री दोन च्या सुमारास आग लागून आगीत संपूर्ण दुकान भस्मसात झाल्याची घटना घडली. आगीत जवळपास २० लाखाच्या वर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

सतीष बाबुराव सस्ते वय ३५ रा.खांडवी वाडी येथील या सुशिक्षित बेरोजगार युवकांने आठ वर्षांपूर्वी माऊली गॅरेज व ऑटोमोबाइल्स हे दुकान सुरू केले होते. यासाठी १५ लाखाचे कर्ज ही काढले होते. सर्व व्यवस्थित असताना रविवारी रात्री दोन वाजता या दुकानाला आग लागून संपुर्ण दुकान आगीत भस्मसात झाल्याने सस्ते यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.

साईनाथ मंदिर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या गजबजलेल्या भागात हे दुकान असून तेथील पोलिस चौकी पासून २०० फुटावर आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेने अत्यंत कठीण परिस्थितीतून युवकाने उभ्या केलेल्या व्यवसायाची राख रांगोळी झालेली आहे . आगीची माहिती परतूर अग्निशमन दलाला दिल्यानंतर गाडी घटनास्थळी पोहोचली पण तो पर्यंत दुकान आगीत जळून खाक झाले होते. दरम्यान अग्निशमन गाडीच्या अनेक त्रुटीही या निमित्ताने समोर आल्या.

Tags: Burning of shopParturदुकानातील साहित्य जळून खाक.परतुर येथे गाडीच्या स्पेअर पार्टच्या दुकानाला भीषण आग
Previous Post

भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे अतुल वांदिले यांच्या हस्ते उद्घाटन, गुरुदेव सेवा मंडळ द्वारा भव्य भजन खंजेरी स्पर्धा आयोजित.

Next Post

कु. पूजा विद्याप्रकाश धोपटे या विद्यार्थिनीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण करून महाराष्ट्र सरकारच्या सेवेत.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
कु. पूजा विद्याप्रकाश धोपटे या विद्यार्थिनीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण करून महाराष्ट्र सरकारच्या सेवेत.

कु. पूजा विद्याप्रकाश धोपटे या विद्यार्थिनीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण करून महाराष्ट्र सरकारच्या सेवेत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In