Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समुद्रपूर शहराध्यक्ष पदी मधुकर कामडी यांची नियुक्ती.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 21, 2025
in राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समुद्रपूर शहराध्यक्ष पदी मधुकर कामडी यांची नियुक्ती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समुद्रपूर:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समुद्रपूर शहराध्यक्ष पदी मधुकर कामडी यांची नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती कार्यक्रम वर्धा जिल्ह्याचे खासदार अमर काळे, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, तालुका अध्यक्ष महेश झोटींग पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली.

मधुकर कांबळे समुद्रपूर नगर पंचायतिचे गटनेता म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांची समुद्रपूर शहर तसेच ग्रामीण भागात मजबुत पकड असून त्यांच्या नियुक्तीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संघटन अधिक मजबूत होणार आहे. नवनियुक्त शहराध्यक्ष मधुकर कांमडी यांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात पक्ष संघटन अधिक मजबूततीसाठी व पक्ष विस्तारासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

या प्रसंगी समुद्रपूर तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, जिल्हा सरचिटणीस गजाननराव शेंडे, जिल्हा सरचिटणीस सुभाष चौधरी, गणेश वैरागडे, प्रदीप डगवार, युवक तालुकाध्यक्ष तुषार थूटे, सोनू मेश्राम, सुरेश भगत आदी उपस्थित होते.

Previous Post

सांगली: भररस्त्यात कोयत्यानं सपासप वार करून अल्पवयीन मुलाने आईच्या प्रियकराची केली हत्या.

Next Post

धनोजे कुणबी समाज मंडळातर्फे उप वर-वधू परिचय मेळावा रविवारी, उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांच्या होणार सत्कार.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
धनोजे कुणबी समाज मंडळातर्फे उप वर-वधू परिचय मेळावा रविवारी, उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांच्या होणार सत्कार.

धनोजे कुणबी समाज मंडळातर्फे उप वर-वधू परिचय मेळावा रविवारी, उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांच्या होणार सत्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In