Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

बौद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी तथागत बुद्ध विहार हिवरी नगरा तर्फे जनजागृती.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 26, 2025
in आंदोलन, देश विदेश, धर्म, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
बौद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी तथागत बुद्ध विहार हिवरी नगरा तर्फे जनजागृती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- तथागत बुद्धविहार हिवरी नगरात 26 फेब्रुवारी रोजी भारतीय बौद्ध महासभा तथागत धम्म प्रचार दीक्षाभूमी बचाव संघर्ष समिती कडून भव्य धरणा आंदोलन करण्यात आले. याकरिता अनेक वक्तांनी महाबोधी विहाराच्या इतिहासावर प्रकाश टाकला यासोबत आज वर्तमान परिस्थितीत व भविष्यातील रणनीती यावरही चिंतन व मनन करण्यात आले.

यात प्रामुख्याने प्रत्येक बुद्ध विहारात जाऊन जनजागृती करणे आणि आणि लोकांना आंदोलन करण्यासाठी तयार करणे व हा लढा कसा यशस्वी होईल यावर कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली. भविष्यात बौद्ध गया विहार मुक्ती करणे म्हणजे आपला आपल्या सम्राट अशोकाच्या बौद्ध धम्माच्या वारसा पुढील पिढ्याकरिता सुरक्षित करणे हे याचे मुख्य उद्देश आहे. त्याचप्रमाणे मनुवादी व्यवस्थेने 1949 चा कायदा रद्द करत नाही. हा एक प्रकारे बौद्ध जनतेवर घोर अन्याय असून हे जातीवादाचे लक्षण आहे. जगातील हे आठवे आश्चर्य आहे कारण वर्तमान काळात ज्या धर्माचे स्थळ असेल त्यांच्याच अधिपत्याखाली त्या धर्मस्थळाचं संरक्षण केल्या जाते व्यवस्थापन केल्या जाते परंतु बौद्ध गया विहार हे अन्य धर्मीयांच्या अधिपत्याखाली असून त्यात बौद्ध लोकांचा काही सहभाग नसल्यासारखा आहे.

याविषयी भारतात अनेक राज्यांमध्ये बौद्ध अनुयायांची संख्या वाढत आहे व हे आस्थेच्या ठिकाणावर मनुवादी व्यवस्थेकडून होत असलेली व्यवस्था आम्ही कोणत्याही प्रकारे सहन करू शकत नाही. म्हणून आता हे मागील 14 दिवसा पासून आंदोलन सुरू आहे. अनेक लोकांची प्रकृती चिंताजनक झालेली आहे तरीपण राज्य सरकार असो या भारत सरकार यांच्याकडून साधी विचारपूस ही झालेली नाही. हा सुद्धा जाणून-बुजून केलेला अन्याय होय. म्हणून भविष्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन आम्ही मागे घेणार नाही व यासाठी लागणारी सगळी शक्ती युक्ती याची आम्ही तयारी करत असून कोणत्या रस्त्यावरची लढाई असो न्यायालयीन लढाई असो या आंतरराष्ट्रीय स्तरावरची लढाई असो किंवा आंतरराष्ट्रीय लढाई असो लढण्यास आता सज्ज आहोत. जेव्हा पर्यंत आता मुक्ती होणार नाही तेव्हापर्यंत हा लढा आम्ही लढणार आहोत असे ठरवण्यात आले.

यात प्रामुख्याने राकेश धारगावे, राहुल मोरे, पियुष वाघमारे, सुधाकर शेंडे, सुरेश पाटील, नरेश पानतावणे, दिलीप रामटेके, गुलाब पाटील, रमेश लोखंडे, देवानंद मेश्राम, रामकृष्ण वासनिक, जगदीश खोब्रागडे, सुरेश पाटील, लक्ष्मीकांत मेश्राम, अरविंद रंगारी, भारत खोब्रागडे, जयप्रकाश बोधी, विशाल मानवतकर, कविता गणवीर, देवकाबाई तिरपुडे, अनुर्ता खोब्रागडे, दुर्गा नाईक, उषा गायकी, शिशुपाल रामटेके, उत्तमराव चव्हाण, डी एम सहारे, राजकुमारी रामटेके, दौलतराव रामटेके, प्रल्हाद वावरे, राजेश मेश्राम, जी. भोवते, वासुदेव वानखेडे, ॲड. साखरे, दिलीप रामटेके, सत्यवान मेश्राम, दिलीप जी फुललेले, ज्योती वनकर, किरण गौरखेडे, पपीता खोब्रागडे, पद्माकर गणवीर, विजय मेश्राम, सुजल भुजाडे, डॉ. उरकुडे, लांजेवार, प्रवीण कांबळे, डॉ.टी.वी वासनिक, गंगाधर कांबळे, सुधा मेश्राम, के.घरडे, शिल्पा नागदेवते, विजय गजभिये, पुन्हादास गजभिये, सुनील जवादे, हर्षल शेंडे, किशोर डहाके, सिद्धार्थ नारनवरे, निर्मला शेंडे, बबीता धारगावे तसेच यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते.

Tags: Bihar governmentBouddha gayaMahabodhi mahavihar Bodhgaya Biharमहाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी तथागत बुद्ध विहार हिवरी नगरा तर्फे जनजागृती
Previous Post

श्री. सोमेश्वर मंदिर देवस्थान राजुरा येथे महाशिवरात्र उत्सवाचे आयोजन, तीन दिवस चालणार कार्यक्रम.

Next Post

शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेले हिंगणघाट येथील प्रभू श्रीराम मंदिर अजूनही विकासापासून उपेक्षित का?

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेले हिंगणघाट येथील प्रभू श्रीराम मंदिर अजूनही विकासापासून उपेक्षित का?

शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेले हिंगणघाट येथील प्रभू श्रीराम मंदिर अजूनही विकासापासून उपेक्षित का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In