Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अर्थशास्त्र

पोकळ घोषणांचा निराशाजनक अर्थसंकल्प; केवळ शहरी भागावर खर्च ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष: माजी आमदार सुभाष धोटे

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
March 10, 2025
in अर्थशास्त्र, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
पोकळ घोषणांचा निराशाजनक अर्थसंकल्प; केवळ शहरी भागावर खर्च ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष: माजी आमदार सुभाष धोटे
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- महायुती सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प हा केवळ पोकळ घोषणांचा पाऊस पाडणारा अत्यंत निराशाजनक अर्थसंकल्प आहे. सर्व सामान्य जनतेच्या न्याय्य मागण्या पूर्ण करण्यात हे सरकार अयशस्वी ठरले असून जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही, शेतकरी कर्जमाफी नाही, लाडकी बहिण योजनेचे २१०० रुपये दरमहा मदत नाही, पायाभूत सुविधांसाठी ठोस उपाययोजना नाहीत.

वाढती महागाई, बेरोजगारी, शेतमालांचे कोसळलेले भाव, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, पिकविम्याच्या थकलेल्या रक्कमा, कोलमडून पडलेली आरोग्य व्यवस्था, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, महिला सुरक्षितता व सबलीकरणाकडे दुर्लक्ष, अर्धवट घरकुलांचे प्रश्न, जल जीवन ची अर्धवट राहिलेली कामे, खुंटलेला औद्योगिक विकास यासारख्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर कुठलेही ठोस निर्णय घेण्यात आले नाहीत. केवळ शहरी भागावर राज्याची तिजोरी रिकामी करण्यात येत आहे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केले आहे.

चंद्रपूर, गडचिरोली या दुर्गम, आदिवासी बहुल, नक्षलग्रस्त जिल्हाच्या विकासाला चालना देण्यासाठी ठोस निर्णय नाहीत. त्यामुळे हा अर्थसंकल्पात केवळ पोकळ घोषणांचा पाऊस असून त्या पूर्ण होतील याची शाश्वती कमी आहे. एकंदर अत्यंत निराशाजनक असा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया माजी आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केली आहे.

Tags: Rajuraपोकळ घोषणांचा निराशाजनक अर्थसंकल्प; केवळ शहरी भागावर खर्च ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष: माजी आमदार सुभाष धोटेमाजी आमदार सुभाष धोटे
Previous Post

राजुरा येथे तेली समाजातील महिलांनी उत्साहात साजरा केला महिला दिन.

Next Post

वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पूर्व विदर्भ कार्यालय धंतोली येथे महिला दिन संपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पूर्व विदर्भ कार्यालय धंतोली येथे महिला दिन संपन्न.

वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पूर्व विदर्भ कार्यालय धंतोली येथे महिला दिन संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In