Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

शिवसेना (ठाकरे) पक्षातर्फे हिंगणघाट येथे तिथीनुसार राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती थाटात साजरी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
March 21, 2025
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
शिवसेना (ठाकरे) पक्षातर्फे हिंगणघाट येथे तिथीनुसार राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती थाटात साजरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हिंगणघाटच्या वतीने फाल्गुन तृतीया शके १९४४ तिथीनुसार दिनांक १७ मार्च २०२५ रोज सोमवारी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्त शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठी उद्योजक राजाभाऊ मॅडमवार तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी राज्यमंत्री अशोक शिंदे, मुरली मनोहर व्यास विधीतज्ञ तथा माजी नगराध्यक्ष, प्रसन्न बैद उद्योजक, देवेंद्र ठाकूर पोलीस निरीक्षक पो.स्टे. हिंगणघाट तसेच शाकीर खान पठाण प्रबंधक गिमा टेक्स तथा माजी नगराध्यक्ष चंद्रकांत घुसे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे, तालुकाप्रमुख सतीश धोबे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहरातील आलेल्या मान्यवरांचे समितीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

शिवाजी पार्क हिंगणघाट येथे सकाळी ठीक ०८:३० वाजता अश्वारूढ राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रम घेण्यात आला व सर्वांना मिष्टान्न वाटप करण्यात आले. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहरातील आलेल्या मान्यवरांचे समितीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्याप्रसंगी प्रस्ताविक राजेंद्र खूपसरे यांनी केले, तर शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल शाकीर पठाण, देवेंद्र ठाकूर पोलीस निरीक्षक हिंगणघाट, प्रसन्न बैद उद्योजक, अँड .मुरली मनोहर तथा माजी राज्यमंत्री अशोक शिंदे, तर अध्यक्षीय भाषण राजाभाऊ मॅडमवार यांनी केले.

या कार्यक्रमानिमित्त या शहरातील व तालुक्यातील सन्माननीय व्यक्तीं सत्कारमूर्ती ॲड. मुरली मनोहर व्यास विधी तज्ञ तथा माजी नगराध्यक्ष, ॲड. चंद्रकांत देशपांडे विधी तज्ञ तथा माजी नगरसेवक, अशोक मिहानी (उद्योजक स्वाद चहा), गोपाल राठी (उद्योजक), मजाज कुरेशी (शिक्षण क्षेत्र), डॉ. आदर्श गुजर (वैद्यकीय क्षेत्र), आचल थुल (सहकार क्षेत्र), आशिष भोयर (पर्यावरण संवर्धन संस्था ), नितीन क्षीरसागर (वृक्ष मित्रपरिवार), महेश अग्रवाल (सामाजिक चळवळ), राकेश झाडे (प्राणी मित्र), कु.पूजा प्रकाश थोपटे, (महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण), कु. प्राजक्ता प्रशांत गांजरे (राष्ट्रीय महिला क्रिकेटपटू) योगेश हेडावू (रांगोळी कलाकार) व यथार्थ जनईकर (इस्त्रो अध्ययन करिता निवड) सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. तसेच सायंकाळी कारंजा चौक, हिंगणघाट येथून शिवराय संचलन भव्य शोभायात्रा ठीक ०४:०० वाजता काढण्यात आली.

तसेच सायंकाळी ठीक ०५:०० वाजता शिवसेना कार्यालय कारंजा चौक येथून शिवराय संचलन कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानिमित्त या कार्यक्रमात प्रामुख्याने जिल्ह्याचे खासदार अमरभाऊ काळे तथा माजी राज्यमंत्री अशोक शिंदे तथा अतुल वंदिले महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील मुख्य मार्गाने मोहता चौक ते नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते विठोबा चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते डॉ.रूबा चौक ते महावीर भवन चौक रॅलीचे समारैप कारंजा चौक येथे करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपतालुकाप्रमुख प्रकाश अनासाने यांनी केले. तसेच या कार्यक्रमात सत्कारमूर्ती मान्यवरांचे सत्कार व स्वागत संचालन माजी नगरसेवक मनीष देवडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीधर कोटकर यांनी केले. शिवसेना द्वारा सलग ३५ वर्षापासून हिंगणघाट शहरात शिवजयंती उत्सव तिथीनुसार मोठ्या थाटामाटात उत्साहाने साजरा करण्यात येत असते.

या कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरिता या उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत भुते, अभिनंदन मुनोत, शंकर मोहमारे, शितल चौधरी, गजानन काटवले, भूषण कापकर, पप्पू घवघवे, अविनाश धोटे, नितीन वैद्य, दिलीप वैद्य, भास्कर ठवरे, भास्कर मानकर, मनोज वरघणे, भास्कर ठवरे, सतीश ढोमणे, गौरव गाडेकर, प्रकाश घोडे, योगेश कामडी, संतोष फटींग, अविनाश धोटे, अनंता गलांडे, गोवर्धन शाहू, भोला ठाकूर, शकील अहमद, फिरोज खान, चंगेज खान, अमोल वादाफडे, दिनेश धोबे, उमेश धोबे, विजय कोरडे, अभिनव चापेकर, लक्ष्मण कापकर, बलराज डेकाटे, अनंता सोरटे, आकाश सुरकार, दिलीप वैद्य, दिलीप कडू, धनेश नवघरे, नरेश खुरपडे, सचिन मुडे, राजू मंडलवार, प्रकाश भुसारी, महेंद्र गाडेकर, आशिष जैस्वाल, हिरामण आवारी, विशाल माथंनकर, प्रशांत आवारी, भास्कर मानकर,सुनील आष्टीकर, भास्कर इंगोले, गजानन ठाकरे, सौ. सिमा गलांडे, सौ. निता धोबे, सौ. प्राची पाचखेडे,सौ. नीलिमा मोहमारे, सौ. सारिका अनासाने, सौ. प्रियंका धोटे, सौ. सिमा खुपसरे, सौ. रहाटे, सौ.स्मिता आष्टीकर, सौ.मेघा गुळकरी, सौ. नीलिमा रहाटे, सौ. प्रतिभा धोबे, सौ. संगीता भांडे, सौ. वर्षा धोबे, सौ.कविता डेकाटे, सौ. प्रीती पिंपलकर, सौ.शुभांगी नायसे, सौ.अंकिता रिठे, नरेश मेसरे, धनशाम येडे, संजय रहाटे, मारोती अराडे,महेंद्र दीक्षित, संजय दाणी, संजय मोरे, दिलीप डंभारे, सुभाष काटकर, दिलीप चौधरी, गुणवंतराव वानखेडे, गणेश वडुले, राजुभाऊ कापकर, हेमराज हरणे, प्रदीप धनरेल, सुरेश चौधरी, गोलू बडे, पंकज ठाकरे, श्याम देवतळे, राजुभाऊ भांडे, संजय तराळे, रितीक मोघे, दिनेश देशमुख, अविनाश काळे, योगेश पुसाम, संदीप नैताम, हेमंत भोयर,मोहन वानखेडे, हदिप काळे, सुनील बडे, शुभम भांडे, हर्षल बालपांडे, उमेश भांगे, उमेश धोबे, प्रशांत कांबळे, आशिष वाघ, प्रशांत सुपारे, सतीश लोणारे,सौरभ कांबळे, संदेश मानकर,अजय भेडांळकर, अशोक भगत, रमेश तामगाडगे, निलेश भगत, देवा मलाई, शंकर भोमले, विजय भोयर, जगदीश सोनवणे, राजू भदाडे, लक्ष्मण बकाने, संजू पिंपळकर, यश कडू, अशोक लडी, सुनील धानगाये, प्रवीण खांडाळकर, गोलू चव्हाण, मदन ठाकूर, प्रवीण चाफले, विलास धोबे, गणेश चौधरी, पवन तिवारी, गणेश झिलपे, मंथन वैद्य, धीरज धोटे, गणेश ढेकले, अभिजित शिंगारे, चंद्रप्रकाश भोयर, उमेश उसळे, गौरव माकोडे, अक्षय निकम, पवन धोटे, सुनील माकोडे, श्याम भिरंगे, किशोर भोयर, प्रमोद डढमल, कृष्णा राऊत, प्रवीण राऊत, विठ्ठल आत्राम, प्रदीप भोयर, राहुल मोहितकर, संजय चावरे, बालू हेमके, राजू तपासे, उमेश पावडे, श्रीकांत चौधरी, पांडुरंग निखाडे, उमेश भांगे, पवन झाडे, मोहन जाधव, नथ्थुजी कुकडे, बालू कामडी, अनिल कावडकर, मिलिंद पिंपळखुटे, दिलीप झोरे, प्रजय ढोमणे, नईम शेख, विलास निनावे, तुलसीदास लोणकर, नरेश भजभुजे, विनोद ढगे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

Tags: Hinganghat shivaji maharaj jayantiशिवसेना (ठाकरे) पक्षातर्फे हिंगणघाट येथे तिथीनुसार राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती थाटात साजरी.
Previous Post

आर्वी येथील नेहरू मार्केट परिसरात भीषण आग, अनेक दुकाने जळून खाक.

Next Post

सामाजिक कार्यकर्ते अतुल पन्नासे यांच्या सामाजिक उपक्रम, अनेक नागरिकांना हेल्मेट वाटप.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सामाजिक कार्यकर्ते अतुल पन्नासे यांच्या सामाजिक उपक्रम, अनेक नागरिकांना हेल्मेट वाटप.

सामाजिक कार्यकर्ते अतुल पन्नासे यांच्या सामाजिक उपक्रम, अनेक नागरिकांना हेल्मेट वाटप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In