Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपुरात महिला डॉक्टरची निर्घृण हत्या, डोक्यावर जड वस्तूने प्रहार, घटनेने माजली खळबळ.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
April 13, 2025
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपुरात महिला डॉक्टरची निर्घृण हत्या, डोक्यावर जड वस्तूने प्रहार, घटनेने माजली खळबळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नागपूर येथील हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या लाडीकर ले आउट परिसरात एका 50 वर्षीय महिला डॉक्टरची तिच्यात राहत्या घरी हत्या करण्यात आली आहे. मृतक महिला डॉक्टरच्या डोक्यावर गंभीर जखमांच्या खुणा प्राथमिक तपासणी दिसून आल्या आहे. ही घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डॉ.अर्चना अनिल राहुले वय 50 वर्ष असे या मृतक महिला डॉक्टरचे नाव आहे. त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या फिजिओथेरपी विभागात सहाय्यक प्राध्यापक होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार मृतक महिला डॉक्टरचे पती अनिल राहुले हे देखील व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि रायपूरमधील एका रुग्णालयात काम करतात. त्यांचा मुलगा पुणे मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. डॉ. अर्चना तिच्या घरात एकट्या राहत होत्या. पती डॉ. अनिल जेव्हा जेव्हा सुट्टी मिळायची तेव्हा नागपूरला यायचे. शनिवारी रात्री 9.30 वाजता डॉक्टर अनिल बऱ्याच दिवसांनी घरी आले. दार उघडे होते आणि आतून भयानक वास येत होता.

आत गेल्यावर डॉक्टर अर्चना बेडरूममध्ये जमिनीवर रक्ताने माखलेल्या पडल्या होत्या. या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनेच्या वेळी त्या घरात एकट्याच होत्या. या काळात घरात कोण आले हे कळू शकले नाही. डॉ.अर्चना यांच्या डोक्यावर गंभीर जखमांच्या खुणा आहे. मृतदेह कुजलेले होते. डोक्यावर जड वस्तूने प्रहार करण्यात आला होता.

दरोडाच्या उद्देश्याने घटना घडल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. घरातून काही वस्तू गहाळ झाल्या आहे का याचा तपास पोलीस करत आहे. पोलीस मयताच्या फोनच्या कॉल डिटेल्स रेकॉर्डची तपासणी केली जात आहे. या काळात त्या कोणाशी बोलल्या हे उघडकीस येईल.

Tags: Nagpur policeWomen doctor murderघटनेने माजली खळबळ.डोक्यावर जड वस्तूने प्रहारनागपुरात महिला डॉक्टरची निर्घृण हत्या
Previous Post

वर्धा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी निवड जाहीर, सहसंपर्क प्रमुखपदी सीताराम भुते तर समन्वयकपदी चंद्रकांत घुसे.

Next Post

अरुण भाऊ धोटे माजी नगराध्यक्ष नगर पालिका राजुरा यांच्या तर्फे सर्व नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खुप खुप शुभेच्छा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
अरुण भाऊ धोटे माजी नगराध्यक्ष नगर पालिका राजुरा यांच्या तर्फे सर्व नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खुप खुप शुभेच्छा.

अरुण भाऊ धोटे माजी नगराध्यक्ष नगर पालिका राजुरा यांच्या तर्फे सर्व नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खुप खुप शुभेच्छा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In