Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

अरुण भाऊ धोटे माजी नगराध्यक्ष नगर पालिका राजुरा यांच्या तर्फे सर्व नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खुप खुप शुभेच्छा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
April 14, 2025
in Uncategorized, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
अरुण भाऊ धोटे माजी नगराध्यक्ष नगर पालिका राजुरा यांच्या तर्फे सर्व नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खुप खुप शुभेच्छा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

जाहिरात संकलन संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन :- जागतिक दर्जाचे महान विचारवंत समाजसुधारक आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार ज्यांनी दिन दलीत महिला सर्व समाजासाठी आयुष्यभर सामाजिक समानता, शिक्षण आणि मानवी हक्कांसाठी लढा दिला. अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन आणि सर्व नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खुप खुप शुभेच्छा. शुभेच्छुक अरुण भाऊ धोटे माजी नगराध्यक्ष नगर पालिका राजुरा.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. ते एक महान विचारवंत होते ज्यांनी भारतातील सामाजिक आणि कायदेशीर बदलांमध्ये मध्यवर्ती भूमिका बजावली. त्यांनी आयुष्यभर समानता, सामाजिक न्याय आणि मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी लढा दिला. दरवर्षी 14 एप्रिल हा दिवस त्यांच्या विचारांचे आणि योगदानाचे स्मरण करण्याचा दिवस आहे. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल हा दिवस केवळ जन्मतारीख नाही तर एका विचार क्रांतीच्या सुरुवातीचे प्रतीक आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते. भारतीय संविधानाचा मसुदा तयार करताना त्यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला त्याची जात, धर्म, भाषा किंवा वर्ग काहीही असो समानता न्याय आणि स्वातंत्र्याचा अधिकार बहाल केला. त्यामुळे आजही संपूर्ण जगात भारतीय संविधान दीपस्तंभाचे काम करत आहे आणि आपल्यासाठी सर्वात मजबूत लोकशाहीचा पाया आहे. अशा महान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक अरुण भाऊ धोटे माजी नगराध्यक्ष नगर पालिका राजुरा.

Tags: Arun dhoteअरुण धोटे माजी नगराध्यक्ष राजुरा नगर पालिकाडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खुप खुप शुभेच्छा
Previous Post

नागपुरात महिला डॉक्टरची निर्घृण हत्या, डोक्यावर जड वस्तूने प्रहार, घटनेने माजली खळबळ.

Next Post

शिवरायांनी आम्हास शिकवले प्रत्येक धर्माचा आदर करणे हीच भारतीय संस्कृती आहे. ईद मिलन संमेलनात माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांचं प्रतिपादन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
शिवरायांनी आम्हास शिकवले प्रत्येक धर्माचा आदर करणे हीच भारतीय संस्कृती आहे. ईद मिलन संमेलनात माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांचं प्रतिपादन.

शिवरायांनी आम्हास शिकवले प्रत्येक धर्माचा आदर करणे हीच भारतीय संस्कृती आहे. ईद मिलन संमेलनात माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांचं प्रतिपादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In