Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मुंबई: 21 वर्षीय तरुणीला नशेचे इंजेक्शन देऊन शासकीय विश्रामगृहात व इतर ठिकाणी सलग 10 दिवस सामूहिक बलात्कार.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
May 15, 2025
in क्राईम, ठाणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
मुंबई: 21 वर्षीय तरुणीला नशेचे इंजेक्शन देऊन शासकीय विश्रामगृहात व इतर ठिकाणी सलग 10 दिवस सामूहिक बलात्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- आज राज्यात मुली आणि महिला सुरक्षेवर मोठे प्रश्न उपस्थित होत असताना कल्याण येथून टिटवाळा येथून एक संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. येथे एका 21 वर्षीय तरुणीला नशेचे इंजेक्शन देऊन तिच्यावर सलग 10 दिवस सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. आज या पिढीत तरुणीने कल्याणच्या शासकीय विश्रामगृहातही नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा जबाब दिल्याने सरकारी यंत्रणा हादरून गेली आहे. शासकीय इमारतीत महिलेवर गँगरेप झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्याने सरकारच्या अब्रूची साफ लक्तरे निघाली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादामुळे टिटवाळय़ातील ही पीडित तरुणी तिच्या कल्याण येथील आपल्या मैत्रिणीं झीनत आणि शबनम यांच्या कडे राहण्यास गेली होती. काही दिवस राहून पिढीत तरुणी आपल्या घरी जायला निघाली असता झिनत आणि शबनम यांनी गुड्डू नामक व्यक्तीला बोलावून घेतले आणि त्यांचा बरोबर ती घरी जायला निघाली, पण गुड्डूने तिला घरी नेण्याऐवजी एनआरसी कॉलनीजवळील एका चाळीत नेले. शबनमने या तरुणीच्या मानेत नशेचे इंजेक्शन टोचले. ती शुद्धीवर आली तेव्हा कल्याणच्या रामबाग येथील लियाकत नामक इसमाच्या रेस्टरूममध्ये होती. पुढे 10 दिवस तिला नशेची इंजेक्शने टोचून तिच्यावर रोज सामूहिक बलात्कार करण्यात आला.

3 मे रोजी शुद्धीत आल्यानंतर ती एका खोलीत कुलूपबंद असल्याचे तिला जाणवले. तिने आरडाओरड केल्यानंतर तिथून जाणाऱया एका व्यक्तीने कुलूप तोडून तिची सुटका केली. त्यानंतर तिने टिटवाळा पोलीस स्टेशन मध्ये धाव घेऊन आपली आपबिती सांगितली. पोलिसांनी तात्काळ आरोपी झीनत, शबनम, गुड्डू, गुलफाम, लियाकत यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला; परंतु तत्पूर्वीच सगळे आरोपी फरार झाले.

शासकीय विश्रामगृहात सामूहिक बलात्कार: तरुणीच्या तक्रारीनंतर टिटवाळा पोलिसांनी तातडीने शासकीय विश्रामगृहात धाव घेऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. कल्याणच्या शासकीय विश्रामगृहात आणून आरोपींनी तिच्यावर अत्याचार केला असेल तर रेस्ट हाऊस त्यांना कोणी उपलब्ध करून दिले, असा प्रश्न निर्माण झाला असून त्या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी आज अली हुसेन इराणी या आरोपीस अटक केली असून त्याच्यावर ड्रग पुरवठा आणि पीडितेला धमकावण्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी लियाकत शेख, झीनत, शबनम, गुड्डू, गुलफाम हे अद्यापही फरार आहेत.

Tags: Kalyan rape caseMumbaiTitawala rape caseटिटवाळा सामूहिक बलात्कार
Previous Post

परतूर गटविकास अधिकारी यांची बोगस कामाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासाठी उपोषण.

Next Post

पुलगावात गावात विहिरीसाठी नोटाच्या बंडल घेऊन शेतकरीच्या आंदोलन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पुलगावात गावात विहिरीसाठी नोटाच्या बंडल घेऊन शेतकरीच्या आंदोलन.

पुलगावात गावात विहिरीसाठी नोटाच्या बंडल घेऊन शेतकरीच्या आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In