युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन कळमेश्वर ब्राह्मणी:- शहरात दुसऱ्याही दिवशी कळमेश्वर पोलीस स्टेशन पासून सुरुवात करण्यात आली या ठिकाणी असलेले अतिक्रमण काढण्याच्या मोहिमे अंतर्गत नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सुरुवात केली आहे कळमेश्वर शहरातून काटोल कडे जाणारा मुख्य मार्गावर कळमेश्वर एमआयडीसी चौक बाजार चौक कळमेश्वर बस स्थानक व शासकीय जागेवर अतिक्रमण वाढवल्याने कळमेश्वर बामणी नगर परिषदेच्या वतीने मंगळवारपासून दिनांक 27 व 28 मे दरम्यान अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे त्यामुळे एमआयडीसीतील चौक ते रेल्वे क्रॉसिंग जवळ रस्त्याच्या दुतर्फ असलेल्या पान टपऱ्या चहाची दुकाने तसेच विविध प्रकारे दुकानाची अतिक्रमण काढण्यात आली आहेत जवळपास 50 दुकानाचा यावेळी सफया करण्यात आला आणि त्यांच्याकडून तीन पत्रे आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले.
अतिक्रमण विरोधी मोहीम नियमित राविण्यात येणार असल्याचे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी आकाश सुरडकर यांनी सांगितले कळमेश्वर शहरातून काटोल कडे जाणाऱ्या मुख्यो बामणे फाटा पर्यंतचे अतिक्रमण कळमेश्वर ग्रामीण रुग्णासमोरील अतिक्रमण बसताना परिसर बाजार चौक जोड मारुती चौक रेल्वे स्टेशन चौक कळमेश्वर नागपूर रिंग रोड वरील मटन मार्केट परिसर कळमेश्वर सावनेर नवीन बायपास व अन्य ठिकाणावरील अतिक्रमण आठवण येणार आहेत या मोहिमेचे मुख्य अधिकारी आकाश सुरडकर यांच्यासह कोताडे व नगरपरिषद चे पदाधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला आहे.

