Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

राजुरा – तेलंगणा मार्गावर धानाचा ट्रक पलटला; काही काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
May 30, 2025
in अपघात, चंद्रपूर, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या
0 0
0
राजुरा – तेलंगणा मार्गावर धानाचा ट्रक पलटला; काही काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- राजुरा – तेलंगणा मार्गावरील सुमठाना फाट्याजवळ गुरुवार ला दुपारच्या सुमारास धानाने भरलेला ट्रक पलटल्याची घटना घडली. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. विशेषतः मोठ्या अवजड वाहनांची आणि बससेवेची मोठी गैरसोय झाली.
अपघातानंतर ट्रक मधील धानाचे पोते रस्त्यावर विखुरले गेले होते. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक अडकून राहिली. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने त्यांनी काही धानाची पोती बाजूला केली आणि चारचाकी वाहनांना मार्ग करून दिला. परिणामी, हलकी वाहने मार्गक्रमण करू शकली, मात्र ट्रक, बस आणि इतर अवजड वाहने तिथेच अडकून पडली होती.

या अपघातामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागले. काही प्रवासी पर्यायी मार्गांचा वापर करून गंतव्यस्थानी पोहोचले, तर काहींना दीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागली. घटनेमुळे स्थानिक पातळीवर वाहतूक व्यवस्थेची पुन्हा एकदा कसोटी लागली असून, अशा अपघातांच्या वेळी अधिक तत्पर आणि सुसज्ज यंत्रणेची गरज असल्याचे अधोरेखित झाले आहे.

Tags: राजुरा - तेलंगणा मार्गावर धानाचा ट्रक पलटला; काही काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत.
Previous Post

कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषदेची दुसऱ्याही दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम.

Next Post

वाशिम जिल्ह्यात घडली भयावह घटना, 20 वर्षीय तरूणीचा निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह, डोकं ठेचलेलं.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वाशिम जिल्ह्यात घडली भयावह घटना, 20 वर्षीय तरूणीचा निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह, डोकं ठेचलेलं.

वाशिम जिल्ह्यात घडली भयावह घटना, 20 वर्षीय तरूणीचा निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह, डोकं ठेचलेलं.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In