Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

तहसीलदार साहेब जरा लक्ष द्या!- बंधाऱ्यामुळे दरवर्षी नाल्याचा पूर, नाईकनगर पुन्हा पाण्याच्या विळख्यात.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
July 25, 2025
in Uncategorized, आंदोलन, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
तहसीलदार साहेब जरा लक्ष द्या!- बंधाऱ्यामुळे दरवर्षी नाल्याचा पूर, नाईकनगर पुन्हा पाण्याच्या विळख्यात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- दिनांक २३ जुलै रोजी नाईकनगर गावात नाल्याचा पूर आला आणि पुन्हा एकदा गावकऱ्यांच्या घरात पुराचे पाणी घुसून नुकसान झाले. पावसाळा सुरू झाला की नाईकनगरसाठी हा पुराचा धोका आता नेहमीच्याच भीषण वास्तवात बदलला आहे. गावापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर बांधलेला बंधारा ही या आपत्तीचं मूळ कारण ठरत आहे.

नाल्यातील कचरा आणि पाणी बंधाऱ्यावर अडतं आणि उलट गावात शिरत दरवर्षी गावकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होतं. घरातलं अन्न, कपडे, भांडी, सर्व काही वारंवार पाण्यात वाहून जातं. आजारीपणाचं सावट वाढतं आणि लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात. गावकऱ्यांनी याबाबत अनेकदा तक्रारी केल्या, निवेदनं दिली, पण प्रशासनाने आजवर कायमस्वरूपी उपाययोजना केलेल्या नाहीत. गावातील महिलांचा आवाज आजही वेदनेने दाटलेला आहे. दरवर्षी पावसाळा येतोय याची भीती वाटते. रात्र झोप लागत नाही. मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी घाबरून जावं लागतं. संसार उद्ध्वस्त होतो. शासन प्रशासनाने आमच्या वेदना एकदातरी समजून घ्याव्यात. अशी भावना तेथील गावकरी व्यक्त करीत आहे.

गावकऱ्यांची मागणी.: हा बंधारा तातडीने पाडून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह मोकळा करावा. नुकसानभरपाई नको, कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.पूरग्रस्तांसाठी पक्क्या घरकुलांची तातडीने मंजुरी द्यावी. दरवर्षी होणाऱ्या या पुरामुळे नाईकनगर गावकरी आता संतापलेले आणि हताश झाले आहेत. लवकरात लवकर तहसीलदार साहेबानी निर्णय घ्यावा अशी मागणी बंजारा टायगर युवा संघटनाचे प्रमोद राठोड, शिवकुमार आडे, श्रीकांत आडे, लखन चव्हाण, अभिषेक राठोड,आकाश आदे,कृष्णा जाधव, अनीश राठोड, भूषण राठोड, आशुतोष जाधव, पंकज राठोड, संदीप पवार, प्रफुल्ल जाधव, कुणाल शेंडे,उमेश चव्हाण, आदित्य चौधरी व इतर गावकऱ्यांनी केली आहे.

Tags: Rajuraतहसीलदार साहेब जरा लक्ष द्या! बंधाऱ्यामुळे दरवर्षी नाल्याचा पूरनाईकनगर पुन्हा पाण्याच्या विळख्यात.
Previous Post

जारावंडी ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र आणि नियमित ग्रामसेवकाची मागणी; विकास खोळंबला, ग्रामस्थांची संतप्त मागणी.

Next Post

स्प्रे मारून अल्पवयीन मुलीला केलं बेशुद्ध, शेतात नेत अत्याचार अन् बांधून टाकलं; बीडमध्ये घडली खळबळजनक घटना.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
स्प्रे मारून अल्पवयीन मुलीला केलं बेशुद्ध, शेतात नेत अत्याचार अन् बांधून टाकलं; बीडमध्ये घडली खळबळजनक घटना.

स्प्रे मारून अल्पवयीन मुलीला केलं बेशुद्ध, शेतात नेत अत्याचार अन् बांधून टाकलं; बीडमध्ये घडली खळबळजनक घटना.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In