मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक २७ जुलै २०२५ रोज रविवारला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ६५ व्या वाढदिवसा निमित्त शहर शिवसेनेतर्फे सकाळी संत ज्ञानेश्वर वार्ड येथे माजी नगरसेवक भास्कर ठवरे यांच्या घरासमोरील समाज भवनाच्या परिसरातील वृक्षारोपण कार्यक्रम सकाळी घेण्यात आला.
तसेच सायंकाळी पक्षप्रमुख यांच्या दीर्घ आयुष्य करिता कारंजा चौक, दुर्गा माता मंदिर येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर मुजुमदार वार्ड येथील पक्षातर्फे गोरगरीब व गरजू नागरिकांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख माजी उद्योग राज्यमंत्री तथा माजी आमदार अशोक शिंदे तसेच वर्धा जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे तथा उपजिल्हाप्रमुख सतीश धोबे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता पक्षाचे सर्वश्री प्रकाश अनासाने, मनीष देवडे, लक्ष्मण डंभारे, श्रीधर कोटकर, शंकर मोहम्मारे, हिरामण आवारे ,भास्कर मानकर, गजानन काटोले, अनंता गलांडे, नितीन वैद्य, अविनाश धोटे, शितल चौधरी, शकील अहमद, फिरोज पठाण, नईम शेख, अनिल कडू, शंकर झाडे, डॉ.आदर्श गुजर,अमोल वादाफडे ,हर्दिप काळे, प्रभाकर खडसे ,रवी तायडे, भूषण कापकर, योगेश कामडी, प्रकाश घोडे, नरेश खुरपडे, रंजीत रहाटे, गजानन ठाकरे, आशिष वाघ, गुणवंतराव वानखेडे ,संजय पिंपळकर, पप्पू घवघवे, सुरेश चौधरी, सीमाताई गलांडे ,नीताताई धोबे, प्राची पाचखेडे, सारिका अनासाने, सीमा खूपसरे ,नीलिमा मोहम्मारे, करुणा वाटकर, रूपाली आवारी, स्वाती पिंपळकर, रेश्मा बाकरे, संगीता भांडे ,प्रियंका धोटे, सुवर्णा वैद्य, प्रतिभा धोबे, विना काटोले, सुधा रहाटे, माधुरी वैद्य, सीमा काळे, दिपाली काळे ,कविता डेकाटे, मयुरी पाटील, उषा चौधरी, मंगला ठवरे, स्वप्ना होरे, अनिता गौतम, स्मिता आष्टीकर, मेघा गुळकरी, रवी काळे, दिनेश धोबे, सुभाष काटकर, गौरव गडेकार, नरेंद्र गुळकरी, जयंता रोहनकर, प्रशांत कांबळे, संजय रहाटे, पंढरी भगत, लक्ष्मण बकाने, विनोद मोहोड, विशाल माथनकर, प्रकाश भुसारी, नरेश भजभूजे, श्रीकृष्ण रामगडे, दिलीप चौधरी, रामजी रहाटे, चंगेज खान, गोपाल चौधरी, दीपक ठोंबरे ,गणेश वडूले, शैलेंद्र होरे, दिलीप डंभारे , नाना ठोंबरे, उमेश धोबे, देवानंद फाटे, सुधाकर अगडे, बलराज डेकाटे, धीरज धोटे, नथुजी कुकडे, श्याम देवतळे, श्याम तळवेकर, भास्कर भिसे, श्याम वाघमारे, गोलू चव्हाण, शंकर भोमले, राहुल मोहितकर, तुळशीदास हिंगे, गोपाल चौधरी, हनुमान भाजीपाले, डॉ. आनंद जगताप, किरण दासारवार, मनीष दुबे, भगत बैस, गिरीश वकील, मुन्ना शेख, मन्ना काशीनिवास, सचिन नेवारे,चंदू डोनारकर, लक्ष्मण कापकर, कमलेश वजेकर, शुभम भांडे,हेमंत भोयर, राजू बोंडे, किशोर भोयर, गिरीश देवतळे, किशोर इंगोले, चंद्रशेखर भोयर, प्रशांत आवारी, भारत पराते, रामेश्वर भुते, अतिक मिर्झा, अनंता सोरटे, भोला ठाकूर इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

