Thursday, May 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

संगमनेरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 11 आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 3, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
संगमनेरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 11 आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी

संगमनेर:- शहरातील इंदिरानगर परिसरात एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी सव्वा लाखाच्या रोकडेसह साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी पोलिस पथकाने 11 जणांना ताब्यात घेतले. नंतर न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.

पोलिसांनी सांगितले की, शहरातुन जाणार्‍या पुणे- नाशिक मार्गावर जय जवान चौकालगत हॉटेल लकी शेजारी इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर हार- जीत हा जुगार अड्डा चालू असल्याची माहिती गुप्ता खबर्‍या मार्फत तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी पो. नि. सुनील पाटील यांना समजली. त्यांनी तत्काळ पथकासह छापा टाकला असता, 11 जण हार-जीतचा खेळ खेळत असल्याचे पोलिस पथकास आढळले.

पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडून त्यांच्याकडून 1 लाख 21,500 रोकड, 3 लाख किंमतीची मारुती स्विफ्ट, 1 लाख 20 हजार रुपयाच्या तीन मोटार सायकल असा एकूण 5 लाख 47, 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. याबाबत संगमनेर शहर पोलिस ठाण्यात संगमनेर तालुका पोलिस ठाणे येथील पोलिस कॉन्स्टेबल यमुना जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहरातील 11 जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून, त्यांना ताब्यात घेतले. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, अचानक पडलेल्या या छाप्यामुळे शहरातील जुगार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाल्याची चर्चा झडत आहे.

Previous Post

संगमनेर शहरात ठिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग, शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात. नगर पालिका झोपेत.

Next Post

चोपडा येथे भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणेसाठी जनसंघर्ष मोर्चा होणार गठीत!; सुजाण नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
चोपडा येथे भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणेसाठी जनसंघर्ष मोर्चा होणार गठीत!; सुजाण नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन.

चोपडा येथे भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणेसाठी जनसंघर्ष मोर्चा होणार गठीत!; सुजाण नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In