Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

वाहतूक नियंत्रण शाखा यांनी आपल्या कर्तव्यवरच केला रक्षाबंधन सण उत्साहात साजरा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 11, 2025
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
वाहतूक नियंत्रण शाखा यांनी आपल्या कर्तव्यवरच केला रक्षाबंधन सण उत्साहात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- रक्षाबंधन सण हा माता भगिनींन करिता अत्यंत महत्वाचा भाऊ बहिणींचे नाते समंध दृढ करणारा नाते विश्वास प्रेम आदर भाऊ बहिणी प्रति सदैव बहीण भाऊ याचे नाते ऋणानुबंध जोपासनारा हा श्रावण महिन्यात येणारा सण बहिणीला माहेरी भाऊच्या भेटीस जाण्यासाठी ओढ लागलेला हा सण प्रत्येक बहिणीला वाटत असते की माझ्या भावाने यावे मला माहेरी न्यावे माहेरची खुशहाली याच डोळी याच देही पाहायला मिळावी म्हणून ती सतत या सनउत्सवाची वाट मनापासुन पाहात असते परंतु भेटीसाठी कासाविस झालेले अधीर मन व समाजाप्रति असलेले कर्तव्य, ड्युटी प्रति असलेली निष्ठा व सर्व वर्धा शहरच माझे कुटुंब अशी कर्तव्यनिष्ठा प्रमानिकपणा जबाबदारी याचे भान असलेल्या ट्राफिक ब्रांचच्या महिला अंमलदार यांनी आपल्या ड्युटी वर सकाळी 8.00 वाजे पासून हजर येवून नेमलेल्या पॉईंट ड्युटीवर त्यांच्या सोबतच्या सहकारी अंमलदार यांच्या मध्येच आपल्या भाऊरायाला पाहून त्यांनाच आपले भाऊ भ्रlता मानून त्यांना ओवाळून राखी बांधली व आपला आवडता रक्षाबंधन सण साजरा केला.

ड्युटीवर सोबत असलेल्या भावानीही ड्युटीमुळे बहिणीला भेटण्यास गावी जरी जाता आले नाही तरी ड्युटीवर सोबत असलेल्या महिला पोलीस अंमलदार यांचे शुभहस्ते पवित्र रित्या ओवाळणी करून राखी बांधली व एकमेकांना आयुषयभर सतत सहकार्य करूया सुख दुखत मदत करूया आंनदा उतसाहात बहीण भाऊ यांचे पवित्र रक्षाबंधन हा सण सर्व वाहतूक पोलीस सहकारी अंमलदार यांनी एकत्र येवून साजरा केला वाहतूक नियंत्रण करणारे महिला अंमलदार यांच्या भाऊ बहिणीच्या नाते प्रति डोळ्यातून स्मित हास्य आनंदाश्रु दिसून आले.

धन्यवाद त्या सर्व कर्तव्यावर हजर राहून जनतेची सेवा करून कर्तव्यावर पवित्र सण रक्षाबंधन साजरा करणाऱ्या वाहतूक महिला भगिनी यांना अभिवादन सेल्यूट खूप खूप आभार. बाहेरील माता भगिनी यांनी ही रोडवर सतत दिवस भर ड्युटी करून असंख्य वाहन चलविणारे चालक यांचे प्राण वाचवीणारे ट्राफिक अंमलदार यांना ड्युटीवर राखी बांधली व अशाच प्रकारे जनतेची सेवा करावे रक्षण करावे असे प्रार्थना ईश्वरचरणी केली.

रक्षाबंधन कार्यक्रम मध्ये पोलिस निरीक्षक विलास पाटील, महिलां अमलदार नंदा जायभाये प्रिया भानारकर लक्षमी कश्यप प्रज्ञा नाखले पो हवा, सुनील चोपडे, मंगेश येळणे आशिष देशमुख, जावेद खान, सय्यद रियाज. दिलीप आंबटकर, किशोर पाटील या सर्वांनी सहभाग घेतला.

Tags: RakshabandhanWardhaWardha policeहिंगणघाट येथे वाहतूक नियंत्रण शाखा यांनी आपल्या कर्तव्यवरच केला रक्षाबंधन सण उत्साहात साजरा.
Previous Post

राजुरा येथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री-स्कूलने नैतिकतेचा दिला संदेश.

Next Post

एटापल्ली पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान जप्त केला मोठा गांजा, एटापल्ली तालुक्यातील सर्वात मोठी कारवाई.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
एटापल्ली पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान जप्त केला मोठा गांजा, एटापल्ली तालुक्यातील सर्वात मोठी कारवाई.

एटापल्ली पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान जप्त केला मोठा गांजा, एटापल्ली तालुक्यातील सर्वात मोठी कारवाई.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In