Tag: Wardha

वाहतूक नियंत्रण शाखा यांनी आपल्या कर्तव्यवरच केला रक्षाबंधन सण उत्साहात साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- रक्षाबंधन सण हा माता भगिनींन करिता अत्यंत महत्वाचा भाऊ बहिणींचे ...

Read more

हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात हादरवणारी घटना, चक्क शस्त्रक्रिया झालेल्या बेशुद्ध रुग्णाच्या अंगावर चढल्या मुंग्या!

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील उपजिल्हा रुग्णालय विविध कारणामुळे नेहमी चर्चेत असते. त्यात आज ...

Read more

दारूबंदी जिल्हात वाहते दारूचा महापूर, महाराष्ट्र शासनानी वर्धा जिल्ह्यातील दारूबंदी हटवा, हेच उचित..!

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- वर्धा जिल्हा हा महाराष्ट्रातील एक कोरडा जिल्हा आहे. म्हणजे तिथे ...

Read more

खरीपात बियाणे, खतांची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घ्या: पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

 पालकमंत्र्यांकडून खरीप हंगामपूर्व तयारीचा आढावा.  बॅंकांनी पिककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पुर्ण करण्याचे निर्देश.  जलयुक्तची जास्तीत जास्त कामे पावसाळ्यापूर्वी ...

Read more

इवोनिथ कंपनीच्या कामगारांचे प्रश्न सुटेपर्यंत स्वस्थ बसणार नाही ! विधानसभा उपाध्यक्षांनी दिले बैठक बोलविण्याचे आदेश.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- भूगाव येथील में. इवोनिथ स्टील मेटॅलिक कंपनीत कार्यरत 1800 ...

Read more

शेकडो नागरिकांचे जनता दरबारातून समाधान पालकमंत्री डॉ. भोयर यांनी परंपरा कायम ठेवली, जिल्हातून नागरिकांची तोबा गर्दी.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा दि.16:- राज्यमंत्री म्हणून राज्यभर कर्तव्याची पूर्तता करतानाच गृह जिल्ह्यातील ...

Read more

वर्धा जिल्ह्यात ग्राम पंचायत निवडणूकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहिर.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- राज्यातील माहे जानेवारी 2024 ते माहे डिसेंबर 2025 या ...

Read more

संदीप चिचाटे निर्मित महाराष्ट्राच्या लोकधाराने गाजविला ग्रंथोत्सव, स्थानिक 65 कलाकारांचे उत्कृष्ट सादरीकरण.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा दि.25:- तंत्र व उच्च शिक्षण विभाग, ग्रंथालय संचानालय महाराष्ट्र ...

Read more

वर्धा येथील प्रसिद्ध महाविद्यालयाच्या वसतिगृहातील मेसच्या जेवणातून 29 विद्यार्थ्यांना विषबाधा, पालकांचा गंभीर आरोप.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. वर्धा येथील ...

Read more

वर्धा: कामगारांना असुविधा व कंपनी व्यवस्थापनाची अन्यायकारक भूमिका अंबिका हिंगमीरे यांची कामगार अधिकाऱ्यांशी भेट.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथील कामगारांना होत असलेल्या असुविधा तसेच कंपनी व्यवस्थापनाकडून होत ...

Read more
Page 1 of 2 1 2

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.