Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर शहरच्या वतीने कार्यालय उद्घाटन आणि मत पत्रिकेसाठी पोस्ट कार्ड अभियान प्रारंभ.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 16, 2025
in आंदोलन, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर शहरच्या वतीने कार्यालय उद्घाटन आणि मत पत्रिकेसाठी पोस्ट कार्ड अभियान प्रारंभ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ.हनिशा दुधे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर;- दि. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी कार्यालय व्यंकटेश अपार्टमेंट बस स्टँड जवळ कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रम तसेच मतपत्रिकेसाठी पोस्ट कार्ड पाठवा अभियान प्रारंभ करण्यात आले.

आगामी बल्लारपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका ह्या मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्या या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी सुद्धा तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन प्रेषित केले होते. तरीदेखील या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत काहीही हालचाल होत नसल्याचे आढळून आल्याने वंचित बहुजन आघाडी बल्लारपूरने पुन्हा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांना (पोस्ट कार्ड) पत्र पाठवा अभियानाची सुरुवात केली व बल्लारपूरच्या जनतेला आव्हान करण्यात आले की येत्या आठवड्याभरात जास्तीत जास्त पत्र मतपत्रिकेची मागणी करीत जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवण्यात यावे याचा प्रारंभ स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 ऑगस्ट 2025 ला दुपारी 12.00 वाजता बहुजन आघाडीच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले.

याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी व युवा आघाडी आघाडीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शहराध्यक्ष उमेश कडू यांनी बल्लारपूरच्या जनतेला आव्हान केले आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी हे पोस्ट कार्ड कार्यालयातून नेऊन आपले नाव वार्डाचे नाव आणि मतदार ओळखपत्र क्रमांक लिहून जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर या पत्त्यावर पोस्ट करावेत जेणेकरून प्रशासनाने आमच्या मागणीची दखल घेत येणारी नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक मतपत्रिकेद्वारे हे घेण्यात येईल असे आशा व्यक्त केली.

याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर जिल्ह्याचे संघटक अजय गावंडे, महिला आघाडी अध्यक्षा रेखा पागडे , प्रज्ञा नमनकर, किरण रामटेके, समता लाभाने, आशा भाले, सविता तुलकर, सारिका साखरे, सिटी लोंढे, अलका अलोणे, रंजीता ढोरे, गौतम रामटेके शहर महासचिव, राकेश पेटकर संघटक, प्रभुदास देवगडे, कोषाध्यक्ष, प्रियंकेश शिंगाडे, ईश्वर पाटील, उराडे साहेब, मनोज रघुवंशी, सुरज शृंगारे, प्रशांत कलवला आदी कारीकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Tags: Vanchit Bahujan Aaghadiचंद्रपूर वंचित बहुजन आघाडीवंचित बहुजन आघाडी बल्लारपूर शहरच्या वतीने कार्यालय उद्घाटन आणि मत पत्रिकेसाठी पोस्ट कार्ड अभियान प्रारंभ.
Previous Post

स्वातंत्र्यदिनी हिंगणघाट तहसील कार्यालय तर्फे दिव्यांगांना अंत्योदय शिधापत्रिका, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व नागरिकांना आखीव पत्रिकेचे वितरण.

Next Post

पवित्र हज करून आल्यानंतर नराधम मुलाने केला आपल्या 65 वर्षीय जन्मदात्या आईवर 3 वेळा बलात्कार केला.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पवित्र हज करून आल्यानंतर नराधम मुलाने केला आपल्या 65 वर्षीय जन्मदात्या आईवर 3 वेळा बलात्कार केला.

पवित्र हज करून आल्यानंतर नराधम मुलाने केला आपल्या 65 वर्षीय जन्मदात्या आईवर 3 वेळा बलात्कार केला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In